मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अर्थमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने हा निधी वितरित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार निधी वितरित झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे ...
शाहरुखने आपल्या करिअरची सुरुवात करताना, 50 रुपये पहिला पगार घेतला. त्यावेळी, ताजमहालला भेट शाहरुखने भेट दिली होती. मात्र, शाहरुखकडे आज कोट्यवधींची संपत्ती आहे. ...
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, २ वर्षाआधी या व्यक्तीला आपल्या अल्पवयीन बहिणीसोबत पुन्हा पुन्हा रेप केल्याच्या आरोपात तुरूंगात टाकण्यात आलं होतं. ...