लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
MPSC : परीक्षेचं हॉल तिकीट दाखवा अन् लोकलचं तिकीट मिळवा, रेल्वेकडून उमेदवारांना सूट - Marathi News | MPSC : Show hall ticket for MPSC exam Get Unlock ticket by central railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MPSC : परीक्षेचं हॉल तिकीट दाखवा अन् लोकलचं तिकीट मिळवा, रेल्वेकडून उमेदवारांना सूट

मध्य रेल्वेने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यात 4 सप्टेंबर रोजी विविध जिल्ह्यात एमपीएससीची परीक्षा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी परीक्षांसाठीचा बंदोबस्त आणि पूर्वतयारी करण्यात आली आहे. ...

'उत्सव आरोग्याचा'; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची साद - Marathi News | Tardeo sarvjanik ganesh utsav mandal is going to implement such a health initiative | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उत्सव आरोग्याचा'; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची साद

ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक बांधिलकीतून स्तुत्य उपक्रम राबविण्यात गौरवास्पद कार्यरत आहे. ...

Video : अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज, गाण्यातून दिलाय 'मोलाचा' संदेश - Marathi News | Amrita Fadnavis's new song released, message conveyed through the song of ganesh vandana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज, गाण्यातून दिलाय 'मोलाचा' संदेश

Video : अमृता फडणवीस या गायन क्षेत्रात करिअर करत आहेत. गाणं हा त्यांचा आवडता छंद आहे, यापूर्वीही त्यांची अनेक गाणी रिलीज झाली आहेत. आपल्या गाण्यांमधून सामाजिक विषयांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. ...

मला बंदुकीचा परवाना मंजूर करा; स्वसंरक्षणासाठी अनुप डांगेंनी CP कडे केली मागणी - Marathi News | Approve my gun license; Anup Dange demands CP for self-defense | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मला बंदुकीचा परवाना मंजूर करा; स्वसंरक्षणासाठी अनुप डांगेंनी CP कडे केली मागणी

Approve my gun license : काही कामानिमित्त बाहेर गावी गेल्यास ते सोबत नेता येत नाही. बाहेर गेल्यानंतर जीवाला धोका असल्याने बंदूक  वापरण्याची अनुमती देण्याची विनंती डांगे यांनी केली आहे. ...

Coronavirus: काहीसा दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,३४२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ५५ जणांचा मृत्यू - Marathi News | maharashtra reports 4342 new corona cases and 55 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काहीसा दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,३४२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ५५ जणांचा मृत्यू

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. ...

ईडीचं समन्स रद्द करण्यासाठी अनिल देशमुखांची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Anil Deshmukh rushes to High Court to quash ED summons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीचं समन्स रद्द करण्यासाठी अनिल देशमुखांची उच्च न्यायालयात धाव

Anil Deshmukh : सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर २१ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केल्यावर ईडीनेही देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात तपास करण्यास सुरुवात केली. ...

सिद्धार्थच्या शवविच्छेदनाचे होणार व्हिडीओग्राफी; पोलिसांनी दोनदा तपासला मृतदेह - Marathi News | Videography of Siddhartha's autopsy; Police twice examined the bodies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिद्धार्थच्या शवविच्छेदनाचे होणार व्हिडीओग्राफी; पोलिसांनी दोनदा तपासला मृतदेह

Siddharth Shukla passes away : याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

Sidharth Shukla: ...म्हणून सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर ट्रेंड होतोय बालिका वधूचा एपिसोड नं.1157, नेमकं काय आहे त्या भागात? - Marathi News | ... So after the demise of Sidharth Shukla, the trend is on, Episode No. 1157 of Balika Vadhu in Trending | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर ट्रेंड होतोय बालिका वधूचा एपिसोड नं.1157, काय आहे त्या भागात

death of Sidharth Shukla, episode no. 1157 of Balika Vadhu : सिद्धार्थ शुक्ला याचा आकस्मिक मृत्यू झाल्याने संपूर्ण मनोरंजन जगताला धक्का बसला आहे. सोशल मीडियावरूनही सिद्धार्थच्या अचानक जाण्याबाबत दु:ख व्यक्त केले जात आहे. ...