लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai Fire: मुंबईत बोरिवली येथे रहिवासी इमारतीला भीषण आग, सातवा मजला जळून खाक; अग्निशमन दलाचा जवान जखमी - Marathi News | A fire broke out in the seventh storey of a building in Borivali mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत बोरिवली येथे रहिवासी इमारतीला भीषण आग, सातवा मजला जळून खाक; अग्निशमन दलाचा जवान जखमी

Mumbai Fire: मुंबईत बोरिवली येथे एका रहिवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. ...

अँटिलिया स्फोटके -हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने वाझेवर दाखल केले दोषारोपपत्र - Marathi News | nia files indictment on sachin vaze in antilia blast and hiren murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अँटिलिया स्फोटके -हिरेन हत्येप्रकरणी एनआयएने वाझेवर दाखल केले दोषारोपपत्र

अँटिलिया स्फोटके व व्यावसायिक मनसुख हिरेन हत्येप्रकरणी  एनआयएने निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यावर दोषारोपपत्र सादर केले. ...

वृद्धाला गमवावी लागली कोटयवधीची जमापूंजी; सायबर पोलिसांकड़ून गुन्हा दाखल - Marathi News | The old man had to lose crores of rupees; Filed a crime by cyber police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वृद्धाला गमवावी लागली कोटयवधीची जमापूंजी; सायबर पोलिसांकड़ून गुन्हा दाखल

Cyber Case : याप्रकरणी पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

वेटर, मॅनेजर बनून पोलिसांनी ठोकल्या सराईत सोनसाखळी चोराला बेडया - Marathi News | Become a waiter, a manager and handcuff a thief with a gold chain by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वेटर, मॅनेजर बनून पोलिसांनी ठोकल्या सराईत सोनसाखळी चोराला बेडया

Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्षाबंधनाला घाटकोपरमध्ये ३ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस उपायुक्त  प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली  विशेष पथकाची नेमणूक करत पंतनगर पोलिसांनी तपास सुरु केला. ...

Coronavirus: काहीसा दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,३६० रुग्ण कोरोनामुक्त; ९२ जणांचा मृत्यू - Marathi News | maharashtra reports 4313 new corona cases and 92 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काहीसा दिलासा! राज्यात गेल्या २४ तासांत ४,३६० रुग्ण कोरोनामुक्त; ९२ जणांचा मृत्यू

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. ...

...अन्यथा १००० कर्मचाऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना पत्रातून इशारा - Marathi News | The establishment established by Balasaheb is being made the center of corruption MLA Nitesh ranes letter to the CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन्यथा १००० कर्मचाऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना पत्रातून इशारा

"बाळासाहेबांकडे दूरदृष्टी होती व त्यांनी येणाऱ्या काळाची पावलं ओळखली होती. सामान्य मुंबईकरांसाठी त्यांनी 'बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठान’ची स्थापना केली होती. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या प्रतिष्ठानालाच भ्रष्टाचाराचं केंद्र करण्यात येतंय! ...

OBC Reservation : ओबीसींच्या आरक्षणासंदर्भातील बैठक संपली, 'या' निष्कर्षावर पोहोचले सर्वपक्षीय नेते - Marathi News | OBC Reservation : The meeting on OBC reservation came to an end and all party leaders came to this conclusion with cm uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसींच्या आरक्षणासंदर्भातील बैठक संपली, 'या' निष्कर्षावर पोहोचले सर्वपक्षीय नेते

OBC Reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. ...

12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात फडणवीसांना विचारला प्रश्न, एका वाक्यातच सांगितलं - Marathi News | The question asked to devendra Fadnavis regarding the appointment of 12 MLAs was stated in one sentence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात फडणवीसांना विचारला प्रश्न, एका वाक्यातच सांगितलं

मुख्यमंत्री व इतर दोन नेत्यांनी 12 आमदारांच्या प्रश्नासंदर्भात लवकरात लवकर नियुक्तीचे एक विनंती पत्रही राज्यपालांना दिले. या नियुक्तींवरून राजभवन विरुद्ध राज्य सरकार यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून तणाव असल्याचे चित्र आहे ...