लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई शहराचा २४० कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर - Marathi News | 240 crore draft plan of Mumbai city approved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शहराचा २४० कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर

मुंबईतील महत्त्वाच्या स्थानांचे सुशोभीकरण करण्यात येत असून पक्षपात न करता प्राधान्याने ही कामे करण्यात येतील, अस्लम शेख यांची माहिती. ...

तब्बल ३० लाख प्रवाशांना हाेणार 'बेस्ट'च्या नव्या याेजनेचा फायदा - Marathi News | 3 million passengers will benefit from BESTs new scheme cheap ticket fare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल ३० लाख प्रवाशांना हाेणार 'बेस्ट'च्या नव्या याेजनेचा फायदा

पाहा काय आहे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड व मोबाईल ॲप सुविधा. ...

तू बांगलादेशी आहेस... ; अशी भीती दाखवून रोज केला तिच्या शरीराचा सौदा - Marathi News | You are Bangladeshi ...; With such fear, Everyday they deal with her body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तू बांगलादेशी आहेस... ; अशी भीती दाखवून रोज केला तिच्या शरीराचा सौदा

Prostitution Case : गेली अनेक महिने नरक यातना भोगल्यानंतर अखेर पीडित तरुणीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ...

महाकालेश्वर मंदिरात हिंदू बनून घुसला मुस्लीम युवक; पुजाऱ्यांनी 'असा' पकडला - Marathi News | Muslim youth enters Mahakaleshwar temple as a Hindu; The priests caught it | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाकालेश्वर मंदिरात हिंदू बनून घुसला मुस्लीम युवक; पुजाऱ्यांनी 'असा' पकडला

Youth arrested in fraud case : आधार कार्डच्या फोटोवरून चेहरा वेगळा असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्याकडे सापडलेले अभिषेक दुबे नावाचे आधारकार्ड मित्राचे असल्याचे निष्पन्न झाले. ...

धारावीतील धक्कादायक घटना; रेल्वे अधिकाऱ्याला घरात डांबून मारहाण करत काढला व्हिडीओ  - Marathi News | Shocking incident in Dharavi; Recording Video of a railway officer being beaten up at home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'अंकल अंदर आओ' असे बोलून तरुणीने घरात नेले रेल्वे अधिकाऱ्याला अन्...

Shocking incident in Dharavi :व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून ६ लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना धारावीत घडली आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी एका तरुणीसह तिच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

'आबाचं ध्यान आलं म्हंजी आपोआप डोळ्यात पाणी येतंय', आजीचा भावूक व्हिडिओ - Marathi News | Tears well up in my eyes as R.R.Patil memmories, a passionate video of my grandmother by rohit patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आबाचं ध्यान आलं म्हंजी आपोआप डोळ्यात पाणी येतंय', आजीचा भावूक व्हिडिओ

रोहित पाटील यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत एका आजीबाईच्या डोळ्यात अश्रू दिसून येत आहेत. आबाचा ध्यान आलं म्हंजी आपोआप डोळ्यात पाणी येतंय, असे म्हणत त्या आजीच्या डोळ्यात खरोखरंच पाणी आल्याचं दिसत आहे. ...

मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ, 2 लाखांचा टप्पा ओलांडला! निर्बंध शिथिल झाल्याचा परिणाम  - Marathi News | Metro passenger numbers increase, crosses 2 lakh mark! Consequences of relaxation of restrictions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ, 2 लाखांचा टप्पा ओलांडला! निर्बंध शिथिल झाल्याचा परिणाम 

कोरोनाचा फैलाव होण्यापूर्वी मेट्रोमधून सुमारे साडेचार लाख प्रवासी प्रवास करत होते. ...

Video : नादच खुळा... अजित पवारांसमोर विकी कौशलही झाकोळला, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Video : Vicky Kaushal covered in front of Ajit Pawar, video goes viral of Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : नादच खुळा... अजित पवारांसमोर विकी कौशलही झाकोळला, व्हिडिओ व्हायरल

कतरिना आणि विकी कौशल यांचा विवाहसोहळा जयपूर येथे धुमधडाक्यात पार पडला. त्यासाठी, मुंबई-जयपूर-मुंबई असा विमानप्रवास या जोडप्यानं केला. ...