लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
विनाहेल्मेट फिरणाऱ्यांनो सावधान! आता दाखल होणार गुन्हे, पोलीस आयुक्तांचा इशारा - Marathi News | Beware of those who walk without helmets! Cases to be filed now, warns Commissioner of Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विनाहेल्मेट फिरणाऱ्यांनो सावधान! आता दाखल होणार गुन्हे, पोलीस आयुक्तांचा इशारा

Sanjay Pandey : विनाकारण हॉर्न वाजविणेही पडू शकते महागात ...

गुड न्यूज! राज्यात CNG, स्वयंपाकाचा गॅस झाला स्वस्त; गॅसचा दर ३.५०, सीएनजी ६ रुपयांनी झाले कमी - Marathi News | cng cooking gas becomes cheaper in the state gas prices fell by rs 3 50 and cng by rs 6 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुड न्यूज! राज्यात CNG, स्वयंपाकाचा गॅस झाला स्वस्त; गॅसचा दर ३.५०, सीएनजी ६ रुपयांनी झाले कमी

राज्य सरकारने मूल्यवर्धित कराचे (व्हॅट) दर कमी केल्याने सीएनजी आणि स्वयंपाकाचा गॅस हे दोन्ही स्वस्त झाले आहेत. ...

असं आहे 'मराठी भाषा भवन', मुख्यमंत्र्यांनी केलं भूमीपूजन - Marathi News | Such is the 'Marathi Bhasha Bhavan' charni raod marin drive, inaugurated by the Chief Minister uddhav thackarey | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :असं आहे 'मराठी भाषा भवन', मुख्यमंत्र्यांनी केलं भूमीपूजन

मराठी भाषा भवन हे (G+7) तळमजला अधिक सात मजल्याचे असून त्यात तळघर देखील असेल. ...

Share Market: कोणते शेअर्स घ्यावे, कोणत्या क्षेत्राला पुढे चांगला वाव? - Marathi News | Share Market: Which shares should be taken, which sector has better scope ahead? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोणते शेअर्स घ्यावे, कोणत्या क्षेत्राला पुढे चांगला वाव?

Share Market: आर्थिक नियोजन करताना विविध गुंतवणुकीच्या पर्यायांमधून शेअर बाजारातील थेट गुंतवणूक हा पर्याय टॉप प्रायोरिटीवर ठेवा ...

चंद्रपूर ठरले जगात सर्वाधिक उष्ण शहर, महाराष्ट्राची पाच शहरे - Marathi News | Chandrapur became the hottest city in the world | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर ठरले जगात सर्वाधिक उष्ण शहर, महाराष्ट्राची पाच शहरे

पहिल्या १५ मध्ये अकाेला, वर्धा, मालेगाव ...

सुवर्ण मुहूर्त : सोने-चांदीत आज ५०० कोटींची उलाढाल शक्य! - Marathi News | Golden Moment: 500 crore turnover possible in gold and silver today! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुवर्ण मुहूर्त : सोने-चांदीत आज ५०० कोटींची उलाढाल शक्य!

सोन्याचा भाव ५१ ते ५२ हजार रुपये प्रति तोळा असू शकेल, अशी माहिती सराफ बाजारातून देण्यात आली. ...

यंदा मालमत्ता कराची विक्रमी वसुली; पालिकेच्या तिजोरीत पाच हजार ७९२ कोटी रुपये जमा - Marathi News | Mumbai municipal corporation Record recovery of property tax this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा मालमत्ता कराची विक्रमी वसुली; पालिकेच्या तिजोरीत पाच हजार ७९२ कोटी रुपये जमा

आर्थिक मंदी, कोविडचा प्रसार आणि पाचशे चौरस फुटांच्या मालमत्तांना करात सूट दिल्याने उत्पन्नाला फटका बसला. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात ५,०९४ कोटी रुपये उत्पन्न जमा झाले. ...

आजपासून 8 मोठे बदल; घरखर्च वाढणार, खिशावर होणार परिणाम! - Marathi News | Eight major changes from today 1 April; The effect will be on the pocket! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आजपासून 8 मोठे बदल; घरखर्च वाढणार, खिशावर होणार परिणाम!

गृहकर्जाच्या व्याजावरील अनुदान बंद; गुंतवणुकीवरही कर ...