लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
धारावीत खळबळ! कबड्डीपटूची स्टंप डोक्यात घालून हत्या, एकास अटक - Marathi News | Panic situation in Dharavi! Kabaddi player's murder due to animosity, one arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धारावीत खळबळ! कबड्डीपटूची स्टंप डोक्यात घालून हत्या, एकास अटक

Dharavi Kabaddi Player murder case :त्यांनी या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्याची मागणी केली आहे. ...

सलग पाचव्या वर्षी जुहू समुद्रकिनाऱ्यावर आले तेलकट टार बॉल्स, पुन्हा एकदा जेलिफिश किनाऱ्यावर - Marathi News | Oily tar balls hit Juhu beach for fifth year in a row once again jellyfish ashore mumbai juhu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलग पाचव्या वर्षी जुहू समुद्रकिनाऱ्यावर आले तेलकट टार बॉल्स, पुन्हा एकदा जेलिफिश किनाऱ्यावर

चार दिवसांपूर्वी या ठिकाणी दिसले होते जेली फिश ...

मुंबई २ वर्षांत खड्डेमुक्त होणार, एकनाथ शिंदेंनी घेतला रस्ते कामांचा आढावा - Marathi News | Mumbai will be pothole free in 2 years, Eknath Shinde reviewed the road works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई २ वर्षांत खड्डेमुक्त होणार, एकनाथ शिंदेंनी घेतला रस्ते कामांचा आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला रस्त्यांच्या कामांचा आढावा ...

पुन्हा चार दिवस जाेरदार पावसाचे, मराठवाड्यासह विदर्भातही कोळणार - Marathi News | Another four days of heavy rain, Marathwada and Vidarbha will also lash | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा चार दिवस जाेरदार पावसाचे, मराठवाड्यासह विदर्भातही कोळणार

मराठवाड्यासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत शनिवारी पावसाची रिपरिप सुरू हाेती ...

संपादकीय - बाप्पा, तुझ्या स्वागतासाठी खड्डेयुक्त रस्ते तयार..! - Marathi News | Editorial - Ganpati Bappa, potholed roads are ready to welcome you..! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - बाप्पा, तुझ्या स्वागतासाठी खड्डेयुक्त रस्ते तयार..!

बाप्पा, तू चराचरात व्यापलेला आहेस. मात्र महाराष्ट्रात येताना तुला अन्य कोणत्याही देशाची आठवण येऊ नये ...

अन् मी मुंबई आलो... जसं रात्रीत उचलून अमेरिकेत टाकलं - Marathi News | I came to Mumbai... as if picked up in the night and dropped in America | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् मी मुंबई आलो... जसं रात्रीत उचलून अमेरिकेत टाकलं

मी मुंबईत सुरुवातीची सुमारे ४ वर्षं आईची मैत्रीण साधना पुरोहित ह्यांच्या घरी चेंबूरला रहात होतो ...

कॅम्लिनच्या रजनी दांडेकर यांचे निधन - Marathi News | rajni dandekar of camlin passed away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॅम्लिनच्या रजनी दांडेकर यांचे निधन

अनेक चित्रकार, चित्रकला शिक्षक, कलावंत आणि विद्यार्थी यांना प्रोत्साहन देत दांडेकर कुटुंबीयांनी कॅम्लिन व चित्रकला उद्योगाला चालना दिली. ...

आता मुंबईत स्वाइन फ्लू हातपाय पसरतोय...; सरकारी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश - Marathi News | now swine flu is spreading in mumbai government hospitals ordered to be alert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता मुंबईत स्वाइन फ्लू हातपाय पसरतोय...; सरकारी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश

राज्यात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या कमी होत असताना स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. ...