लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
जुहू बीचवर ब्ल्यू बॉटल जेली फीशची दहशत; जेली फीश चावल्यावर काय करावे? - Marathi News | blue bottle jellyfish terror on juhu beach know what to do after a jelly fish bite | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुहू बीचवर ब्ल्यू बॉटल जेली फीशची दहशत; जेली फीश चावल्यावर काय करावे?

नागरिकांनी अनवाणी पाण्यात उतरू नये, समुद्रकिनारी फिरू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. ...

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटातील ‘तो’ कानाने बहिरा, मुका परि नाही... - Marathi News | 'He' in the National Award winning film is not deaf, dumb pari... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटातील ‘तो’ कानाने बहिरा, मुका परि नाही...

कर्णबधिर दिव्येश इंदूलकरची राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत चमकदार कामगिरी ...

कारशेड विरोधाला देशव्यापी पाठिंबा, १३ ठिकाणी निदर्शने - Marathi News | Nationwide support for aarey carshed protests, protests at 13 locations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कारशेड विरोधाला देशव्यापी पाठिंबा, १३ ठिकाणी निदर्शने

आरे वाचविण्यासाठी रविवारी नऊ राज्यांत १३ ठिकाणी देशव्यापी निदर्शने करण्यात आली ...

पुढच्या महिन्यात विश्रांती, ऑगस्टमध्ये १०-१२ दिवस पावसाचा खंड - Marathi News | Break next month, 10-12 days rain break in August | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढच्या महिन्यात विश्रांती, ऑगस्टमध्ये १०-१२ दिवस पावसाचा खंड

पुढील दोन महिन्यांत मोठ्या पावसाची शक्यता, राज्याला मिळणार जलदिलासा ...

अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल, ९ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात! - Marathi News | Crops on 9 lakh hectares went into the water rain in maharashtra | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल, ९ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात!

मराठवाडा, विदर्भाला सर्वाधिक फटका ...

Shivsena: भाजपला शिवसेना फोडायची नाही, तर संपवायचीय; उद्धव ठाकरे चांगलेच भडकले - Marathi News | Shivsena: BJP does not want to break Shivsena, but to end it; Uddhav Thackeray was very angry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपला शिवसेना फोडायची नाही, तर संपवायचीय; उद्धव ठाकरे चांगलेच भडकले

उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना उद्देशून भाषण करताना भाजपवर जोरदार प्रहार केला. ...

रेल्वे ब्रीजवर ती एकटीच बसून होती, थोड्यावेळानं थेट खाडीत उडी घेतली; भाईंदर-नायगाव स्थानकादरम्यानची घटना - Marathi News | mumbai minor girl attempts suicide by jumping into sea from a railway bridge near bhayandar and naigaon in thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेल्वे ब्रीजवर ती एकटीच बसून होती, नंतर थेट खाडीत उडी घेतली; भाईंदर-नायगाव स्थानकादरम्यानची घटना

ती रेल्वे ब्रीजच्या काठावर बसली होती. बराचवेळ ती एकटीच बसून होती आणि सारखी खाली खाडीतील पाण्याकडे पाहात होती. खाडीत बोटीनं जाणाऱ्या मच्छिमारांना संशय आला म्हणून त्यांनी तिला आवाजही दिला. ...

'गेल्या अडीच वर्षात हे का केलं नाही?'; एकनाथ शिंदेंच्या निर्णयावर राष्ट्रवादीचा सवाल - Marathi News | Nationalist Congress Party leader Mahesh Cheche has demanded that road contractors who are doing bad work should be immediately blacklisted. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गेल्या अडीच वर्षात हे का केलं नाही?'; एकनाथ शिंदेंच्या निर्णयावर राष्ट्रवादीचा सवाल

खराब काम करणाऱ्या रस्ता ठेकेदार यांना तातडीने ब्लॅकलिस्ट करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश तपासे यांनी केली आहे. ...