मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
या बैठकीत सोमवार, २९ ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून काम करण्याचा व राजतील सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन देवून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली. ...
एकीकडे टीबीशी लढा आणि दुसरीकढे कुटुंबाचा व्यवसाय पुन्हा जोमात सुरू करण्याचे चॅलेंज. अशा परिस्थितीतही श्रेयंस डागा यांनी वर्षभरानंतर आपल्या आरोग्याशी संबंधित समस्येवर तर मात केलीच, शिवाय कार्यरत नसलेली फॅक्टरीही जोमात सुरू केली. ...
Crowd Funding Scam: वेबसाईट, व्हॉट्सॲपवर आजारी मूल, रडवेले आईबाप आणि उपचारांसाठी येणारा लाखोंचा खर्च भागविण्यासाठीच्या भावनिक आवाहनाचे व्हिडिओ आपण बघतो. मूल वाचावे म्हणून आपण भावनिक होतो. ...
Shiv Sena Dasara Melava: शिवाजी पार्कवर दरवर्षी होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. उद्धव ठाकरे गटाने मेळाव्याची परवानगी मिळावी म्हणून मुंबई महापालिकेकडे अर ...
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविणा-या महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून यंदा श्री गणेशमूर्ती मातीकाम कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यात एकूण ३६० विद्यार्थी सहभागी झाले. पैकी उत्कृष्ट बाल मूर्तीकार म्हणून ७ विद्यार्थ्या ...