लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पुढची निवडणूक लढवणार का? नितीन गडकरी म्हणाले… - Marathi News | Will you contest the next election Nitin Gadkari said mumbai programme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढची निवडणूक लढवणार का? नितीन गडकरी म्हणाले…

मंत्री नितीन गडकरी हे आता राजकारणातून निवृत्त होणार अशा उलट सुलट चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. ...

अपूर्ण बांधकामामुळे विद्यापीठात डेंग्यू, मलेरियाच्या अळ्या - Marathi News | Dengue, malaria larvae in university due to incomplete construction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपूर्ण बांधकामामुळे विद्यापीठात डेंग्यू, मलेरियाच्या अळ्या

विद्यापीठ संकुलात डेंगुच्या अळ्या सापडत आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.  ...

मुंबईत अलर्ट! सोमालियातून सतर्कतेचा संदेश, सुरक्षेत वाढ - Marathi News | mumbai police receive messages about Somalia like attack in city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत अलर्ट! सोमालियातून सतर्कतेचा संदेश, सुरक्षेत वाढ

मुंबईत पुन्हा २६/११ करू, असा धमकी संदेश ताजा असतानाच मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षात शुक्रवारी आणखी एक सतर्कतेचा संदेश येऊन थडकला. ...

Shivsena: संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीनंतर शिंदे गटाची बोचरी टिका, 'शिल्लक सेना' म्हणत साधला निशाणा - Marathi News | Shivsena: After the alliance with the Sambhaji Brigade, the Shinde group was targeted as the shillak sena as name of shiv sena, Shital Mhatre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीनंतर शिंदे गटाची बोचरी टिका, 'शिल्लक सेना' म्हणत साधला निशाणा

Shivsena: शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनीही आता शिवसेनेवर शिल्लकसेना म्हणत टिका केली आहे. ...

पोलीस आयुक्तांचे 'ते' गिफ्ट कार्ड तुम्हालाही आले का? बनावट व्हाट्सअॅप प्रोफाइलवरुन पाठवले संदेश... - Marathi News | Did you get the Police Commissioner's gift card? Messages sent from fake WhatsApp profiles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस आयुक्तांचे 'ते' गिफ्ट कार्ड तुम्हालाही आले का? बनावट व्हाट्सअॅप प्रोफाइलवरुन पाठवले संदेश...

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या नावाने बनावट व्हाट्सअॅप प्रोफाइल तयार करून अशा पद्धतीने गिफ्ट कार्ड पाठवल्याचा प्रताप समोर आला आहे. ...

मुख्यमंत्र्याच्या ताफ्यादरम्यान वाहतूक कोंडी; अधिकाऱ्याला १०० रुपयांचा दंड - Marathi News | Traffic jam during Chief Minister's convoy; Officer fined Rs 100 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्याच्या ताफ्यादरम्यान वाहतूक कोंडी; अधिकाऱ्याला १०० रुपयांचा दंड

सहायक पोलीस फौजदारावर वाहतूकीचे नियमन व नियंत्रण कर्तव्यामध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून दंडाची शिक्षा देण्यात आली. ...

महामुंबईतील सहा मेट्रो मार्गांना १९२ कोटींचा बूस्टर, भूसंपादन वेगाने होणार - Marathi News | 192 crore for six metro lines in Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामुंबईतील सहा मेट्रो मार्गांना १९२ कोटींचा बूस्टर, भूसंपादन वेगाने होणार

प्रकल्पाच्या मंजूर वित्तीय आराखड्यानुसार प्रकल्पावरील केंद्रीय कराच्या ५० टक्के व राज्य शासनाचे कर १०० टक्के, तसेच जमिनीची किंमत याकरिता हे कर्ज दिले आहे. हे सर्व कर्ज एमएमआरडीएच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. ...

किवळे ते तळेगाव दरम्यान द्रुतगती महामार्ग बंद; वाहन चालकांची गैरसोय - Marathi News | Mumbai Pune Expressway Inconvenience of express highway between Kiwale and Talegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किवळे ते तळेगाव दरम्यान द्रुतगती महामार्ग बंद; वाहन चालकांची गैरसोय

पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या- येणाऱ्या वाहन चालकांची गैरसोय... ...