मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येत असून लालबागच्या राजासह मुंबईतील महत्त्वाच्या सार्वजनिक गणपतींचे ते दर्शन घेणार आहेत. ...
Crowd Funding: मिलाप या क्राउड फंडिंग वेबसाइटवरील अनियमितता उघडकीस आल्यावर, दिल्ली येथील डॉ. अलोक गुप्ता यांनीही केटो नावाच्या वेबसाइटच्या क्राउड फंडिंगची धक्कादायक कहाणी समाजमाध्यमावर मांडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...
Milk price In Mumbai: अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबईत आता १ सप्टेंबरपासून सुटे दूध ७ रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे एक लिटर दुधासाठी ८० रुपये मोजावे लागणार आहेत. ...
गणेशोत्सवात काही ठिकाणी अधिकृतपणे वीजजोडणी घेतली जात नाही घरगुती किंवा अन्य मार्गाने घेतलेल्या वीज जोडणीमुळे मोठया प्रमाणात दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते ...
या बैठकीत सोमवार, २९ ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून काम करण्याचा व राजतील सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन देवून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली. ...