मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विविध ठिकाणी विविध स्तरिय कार्यवाही सातत्याने करण्यात येत आहे ...
Crime News: शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा फोटो वापरून वरळीतील एका क्रीडापटूची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दादर पोलीस अधिक तपास करत आहेत. ...
Mumbai News: भायखळा स्थानक, वेळ : सायंकाळची, अचानक फलाट क्रमांक दोन वरून एक मुलगी रेल्वे रुळांवर उतरली. त्याचवेळी अप दिशेने लोकल धडाडत येत होती. ती त्या गाडीच्या मार्गात येत असल्याचे फलाटावरील लोकांना दिसताच एकच आरडाओरडा सुरू झाला. त्यानंतर... ...
Crime: ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे अभिनेत्री व भाजप नेत्या सोनाली फोगट यांना आपला जीव गमवावा लागल्याचे तपासात समोर येताच ड्रग्जच्या वाढत्या विळख्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे ...
Amit Shah: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ५ सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येत असून लालबागच्या राजासह मुंबईतील महत्त्वाच्या सार्वजनिक गणपतींचे ते दर्शन घेणार आहेत. ...