लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Eknath Shinde: "एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारी दिली, पक्ष मजबुतीसाठी मी काम करेन" - Marathi News | Eknath Shinde gave great responsibility, Bhavana Gawli thanked for shivsena leader in maharashtra | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :''एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारी दिली, पक्ष मजबुतीसाठी मी काम करेन''

यशवंतराव चव्हाण केंद्राच्या जवळ असलेल्या महिला विकास मंडळाच्या हॉलमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी या नियुक्त्या जाहिर केल्या आहेत. ...

राज्यात स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ, सर्वाधिक रुग्ण मुंबईत - Marathi News | Increase in swine flu patients in the Maharashtra maximum number of patients in Mumbai | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :राज्यात स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ, सर्वाधिक रुग्ण मुंबईत

राज्यातील ६० टक्के रूग्ण केवळ ५ जिल्ह्यांमध्ये ...

दादरला महिलेचं मंगळसूत्र हिसकावलं अन् चेंबूरला आरोपी झाला गजाआड... - Marathi News | Woman mangalsutra snatched from Dadar and accused arrested in Chembur within 12 hours due to GRP quick action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दादरला महिलेचं मंगळसूत्र हिसकावलं अन् चेंबूरला आरोपी झाला गजाआड...

१२ तासांत दादर जीआरपीने केली कारवाई ...

"केंद्रीय तपास यंत्रणा संसदेपेक्षा श्रेष्ठ आहेत का?"; उच्च न्यायालयाचा ED, CBIला सवाल - Marathi News | "Are Central Investigative Agencies Superior to Parliament?"; High Court questions ED, CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"केंद्रीय तपास यंत्रणा संसदेपेक्षा श्रेष्ठ आहेत का?"; उच्च न्यायालयाचा ED, CBIला सवाल

जामिनावर असलेल्या आरोपीविरोधात LOC जारी केल्याने ताशेरे ...

Aaditya Thackeray: वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प गेला, आदित्य ठाकरेंनी सांगितला सरकारचा "उद्योग" - Marathi News | Aaditya Thackeray: After Vedanta, another project has gone, Aditya Thackeray says govt's 'industry' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प गेला, आदित्य ठाकरेंनी सांगितला सरकारचा ''उद्योग''

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या नुकसानीनंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्र सरकारने गमावाला आहे. ...

मुंबईतील झवेरी बाजारात ईडीची धाड, 92 किलो सोन्यासह 340 किलो चांदी जप्त  - Marathi News | ED seized 340 kg of silver along with 92 kg of gold in Zaveri Bazaar in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील झवेरी बाजारात ईडीची धाड, 92 किलो सोन्यासह 340 किलो चांदी जप्त 

मुंबईतील झवेरी बाजारात ईडीने चार छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. ...

Sheena Bora Murder Case, Indrani Mukherjee: आईला मिठी मारण्याची परवानगी द्यावी, इंद्राणीच्या मुलीची विशेष न्यायालयाला विनंती - Marathi News | Sheena Bora Murder Case Indrani Mukherjee daughter requests special court to allow her to hug her mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईला मिठी मारण्याची परवानगी द्यावी, इंद्राणीच्या मुलीची कोर्टात विनंती

या विनंतीवर कोर्टाने काय निर्णय दिला.. वाचा सविस्तर ...

Eknath Shinde: "ते वेदांतावाला आला होता", राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तो व्हिडिओ - Marathi News | "He came to Vedantavala", video of Chief Minister Eknath Shinde from Jayant Patal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: ''ते वेदांतावाला आला होता'', राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तो व्हिडिओ

राज्यात येऊ घातलेला जवळपास १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे ...