लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Court: 'अनाथ' शब्द आक्षेपार्ह नाही, अनाथ शब्दाला आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | Court: Word 'Anath' not objectionable, High Court rejects plea challenging word 'Anath' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अनाथ' शब्द आक्षेपार्ह नाही, अनाथ शब्दाला आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Court News: 'अनाथ' शब्दाऐवजी 'स्वनाथ' शब्द प्रचलित करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. यामध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने म्हटले. ...

व्हिडीओ कॉलवर महिलेने काढले कपडे आणि 75 वर्षीय व्यक्तीला लावला 2 लाखांचा चूना... - Marathi News | Whatsapp video call scam Mumbai man loses lakhs after woman undresses on video call | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हिडीओ कॉलवर महिलेने काढले कपडे आणि 75 वर्षीय व्यक्तीला लावला 2 लाखांचा चूना...

Cyber Fraud: याप्रकरणी वृद्ध व्यक्तीकडून 2.21 लाख रूपये लाटण्यात आले. चला जाणून घेऊ पीडितने इतके पैसे दिले कसे आणि कशी झाली त्याची फसवणूक... ...

Pragya Daya Pawar: कवयित्री कथाकार प्रज्ञा दया पवार यांना ‘गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार’ जाहीर - Marathi News | 'Gangadhar Gadgil Literary Award' announced to poetess and storyteller Pragya Daya Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कवयित्री कथाकार प्रज्ञा दया पवार यांना ‘गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार’ जाहीर

Pragya Daya Pawar: वासंती गंगाधर गाडगीळ विश्वस्त निधीतर्फे दर तीन वर्षांनी दिला जाणारा ‘गंगाधर गाडगीळ साहित्य पुरस्कार’ या वर्षी मराठीतील सुप्रसिद्ध कवयित्री आणि कथाकार प्रज्ञा दया पवार यांना जाहीर झाला आहे. ...

कोळी महिलांवर होणारा अन्याय सहन करणार नाही, गोपाळ शेट्टींचा वाहतूक पोलिसांना इशारा - Marathi News | will not tolerate injustice against Koli women, Gopal Shetty warns traffic police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळी महिलांवर होणारा अन्याय सहन करणार नाही, गोपाळ शेट्टींचा वाहतूक पोलिसांना इशारा

Gopal Shetty : या संदर्भात गोपाळ शेट्टी यांनी पोलीस उपायुक्त नितीन ठाकूर आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कानोलगावकर यांना फोन करून त्यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी मुंबई बँकेचा अर्थपुरवठा करण्याचा निर्णय, प्रविण दरेकर यांची माहिती - Marathi News | Mumbai Bank's decision to provide finance for self-redevelopment of cooperative housing societies, informed by Pravin Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासासाठी मुंबई बँकेचा अर्थपुरवठा करण्याचा निर्णय

Mumbai Bank : स्वयंपुनर्विकासासाठी बँकेच्या मार्फत सहकारी संस्थांना अर्थपुरवठा करण्याच्या योजनेमुळे लाखो सदस्यांना याचा लाभ मिळणार असल्याची माहिती मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.  ...

मुंबई: भाजपाच्या पदाधिकाऱ्यावर मीरारोड येथे बलात्काराचा गुन्हा दाखल - Marathi News | Mumbai Rape case filed against BJP office bearer at Mira Road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई: भाजपाच्या पदाधिकाऱ्यावर मीरारोड येथे बलात्काराचा गुन्हा दाखल

बलात्कारसह बळजबरी गर्भपात करून धमकावल्याचाही महिलेने केला आरोप ...

जबरी चोरी, दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला अटक; वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई - Marathi News | robbers arrested; Proceedings of Crime Disclosure Branch of Waliv | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जबरी चोरी, दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला अटक; वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

पाच गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत ...

Eknath Shinde: "एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारी दिली, पक्ष मजबुतीसाठी मी काम करेन" - Marathi News | Eknath Shinde gave great responsibility, Bhavana Gawli thanked for shivsena leader in maharashtra | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :''एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारी दिली, पक्ष मजबुतीसाठी मी काम करेन''

यशवंतराव चव्हाण केंद्राच्या जवळ असलेल्या महिला विकास मंडळाच्या हॉलमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी या नियुक्त्या जाहिर केल्या आहेत. ...