लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
३ नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांना यूजीसीची मान्यता  - Marathi News | ugc approval of 3 new postgraduate courses to mumbai university distance education | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :३ नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांना यूजीसीची मान्यता 

एमए मानसशास्त्र, पत्रकारिता व जनसंपर्क अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु ...

सत्तर वर्षांच्या आजीने दिले पाच जणांना जीवनदान, मुंबईत २९ वे अवयवदान - Marathi News | Seventy year old grandmother donates life to five people 29th organ donation in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्तर वर्षांच्या आजीने दिले पाच जणांना जीवनदान, मुंबईत २९ वे अवयवदान

यंदाच्या वर्षांतील मुंबईतील २९ वे यशस्वी अवयवदान असल्याची माहिती मुंबई जिल्हे अवयव प्रत्यारोपण समितीने दिली आहे. ...

स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई... रस्ते, पूल, पदपथ, उद्याने, समुद्र किनाऱ्यांचे सुशोभीकरण होणार - Marathi News | Clean Mumbai, beautiful Mumbai... roads, bridges, footpaths, parks, beaches will be beautified, order by cm Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई... रस्ते, पूल, पदपथ, उद्याने, समुद्र किनाऱ्यांचे सुशोभीकरण होणार

मुंबईतील स्वच्छता, रंगरंगोटी आणि विद्युत सुशोभीकरण होणार, मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले निर्देश ...

Pune-Mumbai Expressway Toll Rates: वाढता वाढता वाढे! ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’चा प्रवास महागणार; टोल रेट १८ टक्क्यांनी वधारणार? - Marathi News | mumbai pune expressway toll rates likely to be increased from next year 2023 up to 18 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाढता वाढता वाढे! ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’चा प्रवास महागणार; टोल रेट १८ टक्क्यांनी वधारणार?

एकीकडे सततच्या वाढत्या महागाईने त्रस्त असणाऱ्या सामान्यांच्या खिशाला टोल दरवाढीमुळे आणखी कात्री लागणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

छगन भुजबळांच्या मुलाची, पुतण्याची दोषमुक्ततेसाठी विशेष न्यायालयात धाव - Marathi News | NCP former Minister Chhagan Bhujbal son nephew moves to special court for acquittal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छगन भुजबळांच्या मुलाची, पुतण्याची दोषमुक्ततेसाठी विशेष न्यायालयात धाव

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आधार घेत मागणी ...

मुंबईत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव; शहर उपनगरांत बीए.२.७५ व्हेरिएंटचा सर्वाधिक प्रसार - Marathi News | Outbreak of Omicron in Mumbai Highest prevalence of BA.2.75 variant in city suburbs | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मुंबईत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव; शहर उपनगरांत बीए.२.७५ व्हेरिएंटचा सर्वाधिक प्रसार

कोविड जनुकीय सूत्र निर्धारणांतर्गत १५ व्या फेरीतील चाचणीचे निष्कर्ष ...

अखेर महापालिकेच्या संकेत स्थळावरून माजी महापौर, उपमहापौरांची छायाचित्रे काढली - Marathi News | Finally, pictures of the former mayor and deputy mayor were taken from the website of the municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर महापालिकेच्या संकेत स्थळावरून माजी महापौर, उपमहापौरांची छायाचित्रे काढली

मीरा भाईंदर महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ २७ ऑगस्टलाच संपला ...

वादळी पावसामुळे मच्छीमार हैराण, शेतकऱ्यांप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची मागणी - Marathi News | Mumbai News Fishermen distressed by stormy rains farmers demand compensation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादळी पावसामुळे मच्छीमार हैराण, शेतकऱ्यांप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची मागणी

भाईंदरच्या उत्तन चौक भागातील सुमारे ६५० पेक्षा जास्त बोटी किनाऱ्यालाच ...