लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Video: CSMT रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट; देवेंद्र फडणवीसांनी समजावला मोदी सरकारचा 'प्लॅन' - Marathi News | 10 crore has been sanctioned for redevelopment of stations by three major railways of the country including CSMT, informed Ashwini Vaishnav  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CSMT रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट; फडणवीसांनी समजावला मोदी सरकारचा 'प्लॅन'

देशातील तीन प्रमुख शहरांमधून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ...

केसरकराच्या गोटात निरुत्साह, भाजपात उत्साह; ठाकरे गटाला मात्र आनंदाच्या उकळ्या - Marathi News | Despondency in the deepak Kesarkara group excitement in the BJP but joy in the Thackeray group maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केसरकराच्या गोटात निरुत्साह, भाजपात उत्साह; ठाकरे गटाला मात्र आनंदाच्या उकळ्या

सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद पहिल्यांदाच भाजपकडे ...

वरिष्ठ साथरोग तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांचे प्रदीर्घ आजराने निधन - Marathi News | Senior Epidemiologist Dr. Om Srivastava passed away after prolonged illness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरिष्ठ साथरोग तज्ज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांचे प्रदीर्घ आजराने निधन

गेल्या चार महिन्यापासून त्यांच्यावर सुरू होते उपचार ...

'शिवसैनिकांनी ज्यांना मोठं केलं ते खोक्यात गेले'; शिंदे गटावर ठाकरेंचा निशाणा - Marathi News | Those raised by the Shiv Sainiks went into the box; Thackeray targets Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिवसैनिकांनी ज्यांना मोठं केलं ते खोक्यात गेले'; शिंदे गटावर ठाकरेंचा निशाणा

आपलं कुठंही काही वाकडं झालेलं नाही. भवानीमातेची कृपाच आहे आपल्यावरती. ...

कोकणातील निसर्गसौंदर्य पाहा, वेंगुर्ला रॉक्स प्रदेशात सापडल्या ४ गुहा - Marathi News | See the natural beauty of Konkan, 4 caves found in Vengurla Rocks region, | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :कोकणातील निसर्गसौंदर्य पाहा, वेंगुर्ला रॉक्स प्रदेशात सापडल्या ४ गुहा

सचिन लुंगसे - मॅनग्रोव्ह अँड मरिन बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेने कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या वेंगुर्ला रॉक्सचा अभ्यास करण्याचा प्रकल्प कार्यान्वित केला. ...

धक्कादायक! बुरखा घालण्यास नकार दिला म्हणून तरूणीची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना  - Marathi News | A young woman from Chembur in Mumbai has been murdered for refusing to wear a burqa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुरखा घालण्यास नकार दिला म्हणून तरूणीची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना 

बुरखा घालण्यास नकार दिला म्हणून मुंबईतील तरूणीची हत्या करण्यात आली आहे. ...

वादग्रस्त पीएस, ओएसडीऐवजी ‘संस्कारांतून’ आलेल्यांना संधी; मोदींचा संकल्प पूर्ण करण्यासाठी नवा उपाय - Marathi News | Instead of appointing controversial officers as PS OSD decided to give opportunity to those who have become officers through MPSC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादग्रस्त पीएस, ओएसडीऐवजी ‘संस्कारांतून’ आलेल्यांना संधी; मोदींचा संकल्प पूर्ण करण्यासाठी नवा उपाय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात भ्रष्टाचारमुक्त आणि घराणेशाहीमुक्त  देश उभारण्याचे आवाहन केले होते. ...

१३ लाख कोटी स्वाहा झाल्यानंतर मार्केटला "अच्छे दिन", Sensex ४०० अंकांनी वधारला - Marathi News | 13 Lakh Crore Swaya, Stock Market Bullish, Sensex Gains 400 Points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१३ लाख कोटी स्वाहा झाल्यानंतर मार्केटला "अच्छे दिन", Sensex ४०० अंकांनी वधारला

अमेरिकेच्या घोषणेचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर नकारात्मक झाला. ...