लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
शाळेतील सरस्वती, शारदा मातेच्या फोटोबाबत वादग्रस्त विधान, भुजबळांवर भाजपचा पलटवार - Marathi News | Controversial statement about Saraswati, Sharda photo in school, BJP's counterattack on Chhagan Bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळेतील सरस्वती, शारदा मातेच्या फोटोबाबत वादग्रस्त विधान, भुजबळांवर भाजपचा पलटवार

शाळांमध्ये सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. त्यांना आम्ही काही पाहिले नाही. ...

‘त्या’ झोपडीवासीयांना पर्यायी घरे द्या, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे यांचे निर्देश - Marathi News | Give alternative houses to vile parle slum dwellers instructions of Guardian Minister Mangalprabhat Lodha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ झोपडीवासीयांना पर्यायी घरे द्या, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे यांचे निर्देश

विलेपार्ले पश्चिम येथील मिठीबाई कॉलेज लगतच्या नाल्याजवळील इंदिरानगर येथे रविवारी रात्री १० झोपड्या असलेली  दोन मजल्यांची बांधकामे कोसळली ...

रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ सहीअभावी रखडली; २ आणि ३ रुपयांची होणार होती वाढ - Marathi News | Rickshaw taxi fare hike stalled for lack of signature There was going to be an increase of 2 and 3 rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ सहीअभावी रखडली; २ आणि ३ रुपयांची होणार होती वाढ

सोमवारी रात्री उशिरापर्यंत भाडेवाढीवर दोन सह्या नसल्याने प्रस्तावित भाडेवाढ रखडली आहे. ...

मांसाहाराच्या जाहिरातीचा मुद्दा विधिमंडळाच्या कक्षेत : उच्च न्यायालय  - Marathi News | The issue of promotion advertisement of non vegetable food in the purview of the Legislature Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मांसाहाराच्या जाहिरातीचा मुद्दा विधिमंडळाच्या कक्षेत : उच्च न्यायालय 

मांसाहारी पदार्थ आरोग्यास हानिकारक आहेत, असा वैधानिक इशारा या पदार्थांच्या पाकिटावर देण्यात यावा, अशी याचिकाकर्त्यांची मागणी. ...

पदवीधर व शिक्षक निवडणुकांचे बिगुल वाजले; मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती  - Marathi News | shrikant deshpande informed about graduate and faculty elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवीधर व शिक्षक निवडणुकांचे बिगुल वाजले; मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची माहिती 

पात्र शिक्षक व पदवीधरांसाठी १ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान अर्ज नोंदणीची मुदत ...

Maharashtra Politics: “विहिंपचे पत्र योग्य, दांडिया हा फक्त मनोरंजनाचा भाग नाही तर एक धार्मिक कार्यक्रम”: मंगलप्रभात लोढा - Marathi News | mumbai suburban guardian minister mangal prabhat lodha reaction over vhp demand and criticize shiv sena over bmc election 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विहिंपचे पत्र योग्य, दांडिया हा फक्त मनोरंजनाचा भाग नाही तर एक धार्मिक कार्यक्रम”: मंगलप्रभात लोढा

Maharashtra News: आम्ही मुंबईतल्या प्रत्येक प्रभागात जाऊन लोकांच्या समस्या एैकून त्या ॲान स्पॅाट सोडवण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मंगलप्रभात लोढा यांनी दिली. ...

नवरात्रीच्या कलर गाईडनुसार खड्डे बुजवून मुंबईत वॉचडॉगचं आंदोलन - Marathi News | According to the color guide of Navratri, the protest was done by filling the potholes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवरात्रीच्या कलर गाईडनुसार खड्डे बुजवून मुंबईत वॉचडॉगचं आंदोलन

वॉचडॉग फाउंडेशनचा अनोखा उपक्रम ...

मुंबईत मोठी दुर्घटना, जमीन खचल्यामुळे चाळीतील घरे कोसळली - Marathi News | Big accident in Mumbai, houses in chawl collapsed due to land subsidence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मोठी दुर्घटना, जमीन खचल्यामुळे चाळीतील घरे कोसळली

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिम येथील मिठीबाई कॉलेजच्या बाजूला असलेल्या परिसरात सदर घटना घडली आहे. ...