लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुख्यमंत्र्यांची भेट मिळाल्यावर पार्लेकर महिलांच्या चेहऱ्यावर फुलले हसू! - Marathi News | Smiles on the faces of Parlekar women after receiving the Chief Minister's visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांची भेट मिळाल्यावर पार्लेकर महिलांच्या चेहऱ्यावर फुलले हसू!

नवरात्रीच्या शुभ काळात राजकारणाशी कोणताही संबंध नसताना केवळ प्रेमापोटी आपल्याला भेटायला आलेल्या पार्लेकर महिलांची मुख्यमंत्र्यांनी आस्थेने विचारपूस केली. ...

महाराष्ट्र-गुजरातला जोडणारा नंदुरबार नजीकचा पूल कोसळला, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | A bridge connecting Maharashtra-Gujarat near Nandurbar collapsed | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :महाराष्ट्र-गुजरातला जोडणारा नंदुरबार नजीकचा पूल कोसळला, व्हिडिओ व्हायरल

गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाला तडे गेले होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. ...

एमपीएससीकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा - Marathi News | Exam schedule announced by MPSC exam in descriptive manner candidates will get enough time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमपीएससीकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा

 उमेदवारांना तयारीसाठी मिळणार पुरेसा वेळ  ...

जागतिक हृदय दिन : दुसऱ्या हृदयासोबत मस्त चाललंय आमचं ! - Marathi News | World Heart Day We are doing great with another heart 3 girls doing well after surgery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक हृदय दिन : दुसऱ्या हृदयासोबत मस्त चाललंय आमचं !

त्या ‘तिघी’ जगताहेत सर्वसाधारण आयुष्य ...

आमदार निवासाचा ‘मनोरा’ अधांतरीच, तीन वर्षे झाली तरी काम रखडलेलेच - Marathi News | Manora the MLA residence is still waiting for construction even after three years of bhumi pujan the work is still stalled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार निवासाचा ‘मनोरा’ अधांतरीच, तीन वर्षे झाली तरी काम रखडलेलेच

भूमिपूजन होऊन तीन वर्षे उलटली तरी एकही वीट रचली गेलेली नाही. ...

दुसरीतल्या मुलांनी बनवली चटकदार भेळ; आणि त्याहून भारी त्यांचा चटपटीत व्हायरल व्हिडिओ.. पाहा ही बिंधास्त मुले - Marathi News | Class 2 students in school made yummy delicious bhel, Viral video on social media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुसरीतल्या मुलांनी बनवली चटकदार भेळ; आणि त्याहून भारी त्यांचा चटपटीत व्हायरल व्हिडिओ.. पाहा ही बिंधास्त मुले

Bhel Preparation by Primary Students: लहान मुलांसाठी शाळांमधून राबविले जाणारे काही उपक्रम खरोखरच अतिशय उल्लेखनिय असतात. हा एक व्हिडिओ त्यापैकीच आहे. ...

"भाजपा 'मांस उत्पादनांच्या जाहिरातींवर' बंदी घालण्याच्या आवाहनावर गप्प का?"; राष्ट्रवादीचा सवाल - Marathi News | Why BJP silent on call to ban 'meat product ads'? NCP Clyde Crasto question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाजपा 'मांस उत्पादनांच्या जाहिरातींवर' बंदी घालण्याच्या आवाहनावर गप्प का?"; राष्ट्रवादीचा सवाल

Clyde Crasto : नवरात्रोत्सव काळात मराठी माणसांच्या मांसाहार करण्यावर व मांसाहारी जाहिरांतीवर बंदी घालावी म्हणून मागणी करण्यात येत आहे. ...

मुंबईच्या लोकलमध्ये रंगला गरबा, पाहा व्हायरल व्हिडिओ- जगण्याचा उत्साह असावा तर असा.. - Marathi News | Viral Video: Garba dance by women in Mumbai local, Amazing garba video  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुंबईच्या लोकलमध्ये रंगला गरबा, पाहा व्हायरल व्हिडिओ- जगण्याचा उत्साह असावा तर असा..

Enjoying Garba in Local: लोकलमध्ये गरबा खेळणाऱ्या महिलांचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे... ...