लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मोबाइल 93 टक्के हातात; पण संगणक केवळ 9 टक्के घरांत - Marathi News | Mobile in 93 percent hands; But only 9 percent of households have computers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबाइल 93 टक्के हातात; पण संगणक केवळ 9 टक्के घरांत

२ डिसेंबर रोजी संगणक साक्षरता दिन आहे. कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार देशात केवळ ९.३ टक्के घरांमध्ये संगणक पोहोचला आहे ...

समुद्रातील प्रथमा, सावनी, रेवा, लक्ष्मी, वनश्री नॉट रिचेबल ! - Marathi News | Prathama, Savani, Reva, Lakshmi, Vanashree not reachable! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समुद्रातील प्रथमा, सावनी, रेवा, लक्ष्मी, वनश्री नॉट रिचेबल !

सॅटेलाइट टॅग केलेल्या समुद्री कासवांशी होईना संपर्क ...

वीज कनेक्शन ऑटोमॅटिक नव्या मालकाच्या नावे होणार - Marathi News | The electricity connection will be automatic in the name of the new owner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज कनेक्शन ऑटोमॅटिक नव्या मालकाच्या नावे होणार

महावितरणचा ‘ईज ऑफ लिव्हिंग’ उपक्रम : माहिती तंत्रज्ञानाचा वापर ...

भारताचे संविधान... नव्या आवृत्तीची छपाईच नाही - Marathi News | Constitution of India... not a new edition is printed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारताचे संविधान... नव्या आवृत्तीची छपाईच नाही

शासकीय मुद्रणालयात विक्रीसाठीही अनुपलब्ध ...

घरांच्या विक्रीचे उंच मनोरे! नोव्हेंबरात मुंबईत ८७५६ मालमत्तांची विक्री - Marathi News | Tall towers of houses for sale! 8756 properties sold in Mumbai in November | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरांच्या विक्रीचे उंच मनोरे! नोव्हेंबरात मुंबईत ८७५६ मालमत्तांची विक्री

उपलब्ध माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ८७५६ घरांची विक्री झाली आहे. ...

मुंबई विमानतळावर गोंधळ, हाताने लिहिले बोर्डिंग पास - Marathi News | Confusion at Mumbai airport, hand written boarding pass | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर गोंधळ, हाताने लिहिले बोर्डिंग पास

केबल तुटले, संगणक बंद, प्रवाशांच्या रांगा, विमाने दोन तास लटकली ...

स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला सलाम, मॅरेथॉनमध्ये धावा बिनधास्त - Marathi News | Salute to the sacrifices of freedom fighters, run the marathon unchallenged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला सलाम, मॅरेथॉनमध्ये धावा बिनधास्त

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त धावा बिनधास्त ...

मुंबई विमानतळाचा सर्व्हर डाऊन, काम ठप्प झाल्याने प्रवाशांच्या रांगाच रांगा - Marathi News | Due to server down at Mumbai airport, queues of passengers have formed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळाचा सर्व्हर डाऊन, काम ठप्प झाल्याने प्रवाशांच्या रांगाच रांगा

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सर्व्हर डाऊन झाल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी सायंकाळी विमानतळावर सर्व्हर डाऊन झाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. ...