लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
"अंडरवेअरचं रिटर्न गिफ्ट मीही देऊ शकतो"; राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा - Marathi News | I can also give a return gift of underwear; Raj Thackeray's direct warning to the government | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"अंडरवेअरचं रिटर्न गिफ्ट मीही देऊ शकतो"; राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा

मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे ...

कोंबडी पुरवठा करणाऱ्या गाड्यातील मेलेल्या कोंबड्यांची होतेय मुंबईत विक्री  - Marathi News | Sale of dead chickens in chicken supply trucks in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोंबडी पुरवठा करणाऱ्या गाड्यातील मेलेल्या कोंबड्यांची होतेय मुंबईत विक्री 

 काशीमीरा उड्डाणपूल खाली नमस्कार पेट्रोलपंप समोर कोंबड्यांचा पुरवठा करून आलेल्या गाड्या उभ्या राहतात ...

मोदी सरकार, पालकमंत्रीपद, बहुजनांची प्रगती; बीडमधून अजित पवारांची फटकेबाजी - Marathi News | Modi Government, Guardian Ministership, Progress of Bahujans; Ajit Pawar's beating from Beed of dhananjay munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी सरकार, पालकमंत्रीपद, बहुजनांची प्रगती; बीडमधून अजित पवारांची फटकेबाजी

बीडमध्ये अजित पवार यांनी सभेला संबोधित करताना मी बीडकरांना कधीही अंतर पडू देणार नाही, असे म्हटले. ...

विमानाने मायदेशात निघाल्या आणि सापडली हरवलेली पैशांची बॅग, टांझानियातून उपचारांसाठी आलेल्या माय-लेकींची अशीही कथा - Marathi News | Returned home by plane and found lost money bag. Such is the story of the My-Lekis who came from Tanzania for treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानाने मायदेशात निघाल्या आणि सापडली हरवलेली पैशांची बॅग

ज्या रिक्षाचालकाला ही बॅग सापडली त्याला त्या नोटा नकली वाटल्याने त्याने तशाच ठेवल्या होत्या. ...

मी त्याचा खेळ संपवला, त्याला झोपवून आलोय!, दांड्याने मारहाण करून पिल्लाचा घेतला जीव - Marathi News | I finished his game, put him to sleep!, took the puppy's life by beating him with a stick | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी त्याचा खेळ संपवला, त्याला झोपवून आलोय!, दांड्याने मारहाण करून पिल्लाचा घेतला जीव

तक्रारदार पायल गुंड (४४) या बोरीवली पश्चिमेच्या शिवाजीनगर परिसरात राहतात. ...

‘जे.जे. सुपर स्पेशालिटी’चा निर्णय बांधकाम विभागाकडे,  किती मुदतवाढ द्यायची याबद्दल वैद्यकीय शिक्षण विभागाची भूमिका स्पष्ट - Marathi News | J.J. The decision of the super specialty is with the construction department, the position of the medical education department is clear about how much extension should be given. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जे.जे. सुपर स्पेशालिटी’चा निर्णय बांधकाम विभागाकडे

रुग्णालयाचे काम संबंधित कंत्राटदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दिले आहे. त्या अधिकाऱ्यांसोबत नुकतीच आम्ही बैठक घेतली. ...

मेट्रोचे काम आता जलद होणार, प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी नेमले सात टीम लीडर - Marathi News | Metro work will now speed up, seven team leaders have been appointed to complete the project on time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोचे काम आता जलद होणार, प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी नेमले सात टीम लीडर

मेट्रोचे काम आता जलद होणार, प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी नेमले सात टीम लीडर ...

उत्पादन शुल्क कार्यालयाचा कारभार लोखंडी कंटेनर्समधून; साप, अजगर व डासांचा विळखा - Marathi News | Administration of Excise Office from iron containers; Snakes, pythons and mosquitoes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्पादन शुल्क कार्यालयाचा कारभार लोखंडी कंटेनर्समधून; साप, अजगर व डासांचा विळखा

वांद्रे (पूर्व) येथे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ओ, पी आणि क्यू असे तीन विभाग होते व त्यांची तीन मोठी कार्यालये होती. ...