लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पोरांना रागवायचं नाही का? मोबाइलसाठी सोडले घर! मायानगरीत मुली आणि महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक - Marathi News | Boys don't want to be angry? Home left for mobile! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोरांना रागवायचं नाही का? मोबाइलसाठी सोडले घर!

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरी मुंबईत मुली आणि महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. ...

‘तो’ कट्टा जीवघेणा,  सुरक्षेकडे कानाडोळा; प्रशासनाकडून सुरक्षा कुंपणच नाही - Marathi News | 'He' strict fatality,  an ear to safety; There is no security fence from the administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘तो’ कट्टा जीवघेणा,  सुरक्षेकडे कानाडोळा; प्रशासनाकडून सुरक्षा कुंपणच नाही

या चौपाटी परिसरात अगदी काॅलेजवयीन तरुण-तरुणींपासून ते अगदी लहानग्यांना घेऊन कुटुंबही बिनधास्तपणे भटकंती करताना दिसतात. ...

ना पहारा.. ना सुरक्षेचा सहारा...दादर चौपाटीची सुरक्षा राम भरोसे - Marathi News | No guard.. No security support... Dadar Chowpatty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना पहारा.. ना सुरक्षेचा सहारा...दादर चौपाटीची सुरक्षा राम भरोसे

मुंबई : एकीकडे चैत्यभूमी तर त्यालाच लागून गणेशद्वार चैत्यभूमीच्या जवळच स्मशानभूमी असा संवेदनशील परिसर असलेल्या दादर चौपाटीची सुरक्षा राम ... ...

पावसाळी आजारांच्या होर्डिंग्जसाठी निविदा, पालिकेकडून जनजागृती; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन - Marathi News | Tender for Monsoon Disease Hoardings, Public Awareness by Municipality; Citizens urged to take care | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळी आजारांच्या होर्डिंग्जसाठी निविदा, पालिकेकडून जनजागृती

मुंबईमध्ये राज्यातील एकूण मलेरिया रुग्णसंख्येतील ३६.५ टक्के रुग्णांची नोंद झाली. ...

हिंमत असेल तर सहा महिन्यांत ‘हे’ करून दाखवा! - Marathi News | Bring MHADA, SRA, BMC, MMRDA all on one platform, If you dare, do it in six months! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंमत असेल तर सहा महिन्यांत ‘हे’ करून दाखवा!

उच्च न्यायालयाच्या डोळ्यात धूळफेक करू नका. म्हाडा, एसआरए, बीएमसी, एमएमआरडीए या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणा.   ...

मुंबईकरांना मिळणार एअर क्वालिटी वॉर्निंग, प्रदूषणाचा होणारा परिणाम टाळता येणार - Marathi News | Mumbaikars will get air quality warning, the effect of pollution can be avoided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना मिळणार एअर क्वालिटी वॉर्निंग, प्रदूषणाचा होणारा परिणाम टाळता येणार

सेंटर फॉर स्टडी ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी ॲण्ड पॉलिसी संस्थेतर्फे आयोजित इंडिया क्लीन एअर समिट २०२३ मध्ये यासंदर्भात आयआयटीएमतर्फे सादरीकरण करण्यात आले. ...

कारणे दाखवा नोटिशीनंतर काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांचे राजीनामे - Marathi News | Four former Congress corporators resign after show cause notice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारणे दाखवा नोटिशीनंतर काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांचे राजीनामे

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त (९ ऑगस्ट ) मुंबई काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीला काँग्रेसमधील काही पदाधिकारी, तसेच नेते अनुपस्थित होते. ...

दाट लोकवस्तीच्या मुंबईत मेट्रो हाच पर्याय, आयआयएम बंगळुरूच्या माजी संचालकांचे मत - Marathi News | Metro is the only option in densely populated Mumbai, says former director of IIM Bangalore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दाट लोकवस्तीच्या मुंबईत मेट्रो हाच पर्याय, आयआयएम बंगळुरूच्या माजी संचालकांचे मत

दाट लोकवस्तीच्या मुंबईत मेट्रो हाच पर्याय, आयआयएम बंगळुरूच्या माजी संचालकांचे मत ...