लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
गुगलवर डेथ इंजेक्शनचा शोध अन् २०० ईमेल - Marathi News | Google search for death injection and 200 emails | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुगलवर डेथ इंजेक्शनचा शोध अन् २०० ईमेल

गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने वेळीच शोध घेतल्याने तरुणाचे प्राण वाचले आहे. ...

ऑक्टोबर हीटचा अनुभव सप्टेंबरमध्येच, घामाच्या धारांमध्ये मुंबईकर ओलेचिंब - Marathi News | Experience the October heat in September itself, Mumbaikars drenched in sweat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑक्टोबर हीटचा अनुभव सप्टेंबरमध्येच, घामाच्या धारांमध्ये मुंबईकर ओलेचिंब

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील पाऊस गायब झाला आहे. ...

‘इंडिया’चा जागावाटप फाॅर्म्युला ठरला, ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब; राज्याराज्यातील प्रभावानुसार हाेणार जागावाटप चर्चा - Marathi News | The seat allocation formula of 'India' has been decided, the news of 'Lokmat' has been confirmed: the seat allocation discussion will be held according to the influence in the state. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘इंडिया’चा जागावाटप फाॅर्म्युला ठरला, ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब

बैठकीत इंडिया आघाडीची समन्वय समिती स्थापन करण्याबरोबरच जागा वाटप, निवडणुकीचा प्रचार-प्रसार, सभा, शिबिरे यासाठी विविध समित्याही स्थापन करण्यात आल्या. ...

मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जनंतर शरद पवारही कडाडले, गृहमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | Maratha Reservation: Sharad Pawar also criticized the baton charge against Maratha protesters, criticized Sarka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जनंतर शरद पवारही कडाडले, गृहमंत्र्यांवर निशाणा

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार आणि बळाचा वापर झाल्यानंतर मोठा संघर्ष झाला. ...

'आम्ही पती-पत्नीनेही खाते उघडले, पण...'; 15 लाख रुपयांवरून लालूंचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | lalu prasad yadav attacks on modi government over swiss bank black money and 15 lakh in india meet in mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही पती-पत्नीनेही खाते उघडले, पण...'; 15 लाख रुपयांवरून लालूंचा मोदी सरकारवर निशाणा

लालू म्हणाले, या देशात अल्पसंख्यक सुरक्षित नहीत. देशात गरिबी, महागाई वाढत आहे. आपण आज येथे एकत्रित आलो आहोत. सर्वांनाच माहीत असेल की, भाजप किती खोटं बोलून सत्तेवर आला. ...

...तर भाजपला आगामी निवडणूक जिंकता येणार नाही; मुंबईतू राहुल गांधींचा घणाघात - Marathi News | rahul gandhi, india meeting mumbai, BJP will not be able to win the upcoming elections; Rahul Gandhi's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर भाजपला आगामी निवडणूक जिंकता येणार नाही; मुंबईतू राहुल गांधींचा घणाघात

विरोधकांच्या INDIA आघाडीची आज मुंबईत तिसरी बैठक पार पडली. यावेळी विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली. ...

इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय; 30 सप्टेंबरपर्यंत जागावाटप ठरणार - Marathi News | I.N.D.I.A Meeting: Many Decisions in India alliance's Mumbai Meeting; Allotment of seats will be done by September 30 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय; 30 सप्टेंबरपर्यंत जागावाटप ठरणार

I.N.D.I.A Meeting: विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली. यात 13 सदस्यीय समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ...

'मुख्यमंत्र्यांशी बोलू द्या, नाहीतर मंत्रालयात बॉम्ब फुटेल'; नगर जिल्ह्यातून फोन - Marathi News | Let him talk to the Chief Minister, otherwise a bomb will explode in the ministry | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'मुख्यमंत्र्यांशी बोलू द्या, नाहीतर मंत्रालयात बॉम्ब फुटेल'; नगर जिल्ह्यातून फोन

मुंबई पोलिसांची उडाली धावपळ. ...