लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
"मुंबईतील सोसायट्यांना रात्री १२ वाजेपर्यंत नवरात्रोत्सव साजरा करण्याची विशेष परवानगी द्या" - Marathi News | "Give special permission to societies in Mumbai to celebrate Navratri till 12 midnight" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईतील सोसायट्यांना रात्री १२ वाजेपर्यंत नवरात्रोत्सव साजरा करण्याची विशेष परवानगी द्या"

खासदार गोपाळ शेट्टी यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र ...

अंधेरीच्या राजाची येत्या सोमवारी निघणार विसर्जन मिरवणूक - Marathi News | immersion procession of the King of Andheri will take place on Monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीच्या राजाची येत्या सोमवारी निघणार विसर्जन मिरवणूक

मुंबईतल्या सर्वच गणेश मूर्तींचे दरवर्षी अनंत चतुर्थीला विसर्जन होते. ...

स्नेहल, रोहित यांनी जिंकले सुवर्ण; जळगावच्या भावंडांनी पिकलबॉल स्पर्धा गाजवली - Marathi News | Snehal & Rohit Patil, sister-brother from Jalgaon win gold medal in The Ultimate Pickleball Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्नेहल, रोहित यांनी जिंकले सुवर्ण; जळगावच्या भावंडांनी पिकलबॉल स्पर्धा गाजवली

लोकमत न्यूज नेटवर्क - मुंबई : येथे सुरु असलेल्या अल्टिमेट पिकलबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेत जळगावच्या भावंडांनी आपला दबदबा राखला आहे. ...

मुंबईचे फुटपाथ ते जागतिक सूत्रे.. भारतीय पिकलबॉलचा ऐतिहासिक प्रवास - Marathi News | From Mumbais phootpath to global; A historical journey of Indian Pickleball | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुंबईचे फुटपाथ ते जागतिक सूत्रे.. भारतीय पिकलबॉलचा ऐतिहासिक प्रवास

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात गेल्या काही वर्षांमध्ये पिकलबॉल या खेळाने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. ...

कोकण रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल; जाणून घ्या वेळापत्रक - Marathi News | Change in timings of Konkan Railway trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकण रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल; जाणून घ्या वेळापत्रक

१ ऑक्टोबरपासून नेत्रावती एक्स्प्रेस दुपारी ४:४६ ऐवजी ५ वाजून ५ मिनिटांनी एलटीटीला पोहाेचेल. ...

लाइफलाइन एक्स्प्रेसमध्ये १२.३२ लाख जणांवर उपचार - Marathi News | 12.32 lakh people treated in Lifeline Express | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाइफलाइन एक्स्प्रेसमध्ये १२.३२ लाख जणांवर उपचार

आतापर्यंत लाइफलाइन एक्स्प्रेसने देशातील १९ राज्यांमध्ये प्रवास केला. ...

मुंबई आयआयटीच्या कँटीनमध्ये शाकाहारींसाठी स्वतंत्र टेबल - Marathi News | Separate table for vegetarians in IIT canteen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई आयआयटीच्या कँटीनमध्ये शाकाहारींसाठी स्वतंत्र टेबल

बसण्याच्या जागेवरून वाद, पुन्हा मोठा वाद पेटण्याची शक्यता ...

57 हजार गुंतवा, दिवसाला 4 हजार रुपयांचे व्याज देतो; ‘ईडी’ने केली कारवाई - Marathi News | Invest 57 thousand; Pays interest of Rs. 4 thousand per day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :57 हजार गुंतवा, दिवसाला 4 हजार रुपयांचे व्याज देतो; ‘ईडी’ने केली कारवाई

तुम्ही अशा योजनेचे बळी आहात का?, ‘ईडी’ची कारवाई ...