लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सरकारी जमिनीवर मालकी हक्क; प्रीमियम कमी करण्याच्या हालचाली   - Marathi News | ownership of government land trying to reduce premium | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी जमिनीवर मालकी हक्क; प्रीमियम कमी करण्याच्या हालचाली  

मुंबईत सरकारी जमिनीवर साधारण ३ हजार गृहनिर्माण संस्था आहेत. ...

वर्सोव्यात विविध ठिकाणी राबवले स्वच्छता अभियान - Marathi News | Cleanliness campaign conducted at various places in Varsova | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोव्यात विविध ठिकाणी राबवले स्वच्छता अभियान

या स्वच्छता मोहिमेला  येथील नागरिकांचा व विद्यार्थ्यांनीचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.  ...

"मराठी आमचा धंदा, निवडून द्या यंदा"; चित्रा वाघ यांचा निशाणा कुणावर - Marathi News | "Marathi is our business, choose this year"; Who is the target of Chitra Wagh? on shivsena or MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठी आमचा धंदा, निवडून द्या यंदा"; चित्रा वाघ यांचा निशाणा कुणावर

पंकजा मुंडे यांनीही त्यांना मुंबईत आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला होता. ...

मुलुंड स्थानकावर तीन सरकते जिने; वयोवृद्ध प्रवाशांना मोठा दिलासा - Marathi News | Three escalators at Mulund station; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंड स्थानकावर तीन सरकते जिने; वयोवृद्ध प्रवाशांना मोठा दिलासा

मुलुंड रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी तीन सरकते जिने (एस्कलेटर) शनिवारपासून सुरू झाले. ...

अल्टिमेट पिकलबॉल: श्रद्धा-जोआन यांची सुवर्ण कमाई - Marathi News | Ultimate Pickleball: Shraddha-Joan strikes gold | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अल्टिमेट पिकलबॉल: श्रद्धा-जोआन यांची सुवर्ण कमाई

अल्टिमेट पिकलबॉल ; मिश्र दुहेरीत जोआन-आदितचे जेतेपद ...

'मराठा ही पोटजात, आता बहाणे नको'; जरांगे पाटील आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर - Marathi News | 'Marathas are a subcaste, no more excuses'; Jarange Patil on Maharashtra tour from today for maratha Reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मराठा ही पोटजात, आता बहाणे नको'; जरांगे पाटील आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे पाटील यांनी म्हटले. यावेळी, ओबीसी समाजाच्या विरोधावरही त्यांनी भाष्य केलं.  ...

मोठी बातमी! पनवेल-कळंबोली दरम्यान मालगाडी घसरली, कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वे खोळंबल्या - Marathi News | Goods train derails between Panvel-Kalamboli, all trains to Konkan disrupted | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोठी बातमी! पनवेल-कळंबोली दरम्यान मालगाडी घसरली, कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वे खोळंबल्या

पनवेल-कळंबोली दरम्यान मालगाडी घसरल्याची माहिती समोर येत आहे. ...

अल्टिमेट पिकलबॉल; श्रध्दा-जोआन यांचे सुवर्ण थोडक्यात हुकले, १६ वर्षांखालील गटात सिंग बंधूंची बाजी - Marathi News | Ultimate Pickleball; Shraddha-Joan narrowly miss out on gold, Singh brothers win in Under-16 category | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अल्टिमेट पिकलबॉल; श्रध्दा-जोआन यांचे सुवर्ण थोडक्यात हुकले, १६ वर्षांखालील गटात सिंग बंधूंची बाजी

अटीतटीच्या रंगलेल्या अंतिम सामन्यात श्रध्दा दामनी-जोआन फर्नांडिस यांना अल्टिमेट पिकलबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेच्या इंटरमेडिएट महिला दुहेरी गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. ...