लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
गौतमीच्या नावाची क्रेझ काही वेगळीच; नृत्य कार्यक्रमात चक्क सापचं शिरला - Marathi News | Gautami Patil Dance Programme in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमीच्या नावाची क्रेझ काही वेगळीच; नृत्य कार्यक्रमात चक्क सापचं शिरला

गावखेड्यातच नव्हे तर मुंबईसारख्या झगमगाटी दुनियेच्या शहरातही गौतमीची क्रेझ कायम असल्याचं दिसून आलं. ...

गो-फर्स्टच्या खरेदीत तीन मोठ्या कंपन्यांना रस; पुढील आठवड्यात निर्णयासाठी पहिली बैठक - Marathi News | Three major companies interested in buying Go-First First meeting for decision next week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गो-फर्स्टच्या खरेदीत तीन मोठ्या कंपन्यांना रस; पुढील आठवड्यात निर्णयासाठी पहिली बैठक

विहित वेळेत या जाहिरातीला प्रतिसाद न आल्यामुळे दोन वेळा त्याला मुदत वाढ देण्यात आली होती.  ...

कूपर हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्सेस यांची कमतरता दूर करा, ठाकरे गटाची मागणी - Marathi News | Address shortage of doctors and nurses in Cooper Hospital, Thackeray group demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कूपर हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्सेस यांची कमतरता दूर करा, ठाकरे गटाची मागणी

अनिल परब  यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने डॉ. आर.एन.कूपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.  ...

गोरेगावच्या सर्वोदय नगर वसाहतीतील नागरिकांचे पुनर्वसन पश्चिम उपनगरातच करा; रहिवाशांच्या प्रतिनिधींनी घेतली सहाय्यक आयुक्तांची भेट  - Marathi News | Rehabilitate the citizens of Goregaon's Sarvodaya Nagar Colony in the western suburbs representatives of the residents met the Assistant Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावच्या सर्वोदय नगर वसाहतीतील नागरिकांचे पुनर्वसन पश्चिम उपनगरातच करा; रहिवाशांच्या प्रतिनिधींनी घेतली सहाय्यक आयुक्तांची भेट 

गोरेगाव पूर्व द्रुतगती महामार्गालगत जवळपास 290 ते 300 रहिवासी घरे तसेच वाणिज्यिक गाळे असलेली वसाहत गेली 45 ते 50 वर्षीपासून अस्तित्वात आहे. ...

‘स्पिरिट ऑफ मुंबई’ म्हणजे नेमके काय हो भाऊ? - Marathi News | What exactly is Spirit of Mumbai bro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘स्पिरिट ऑफ मुंबई’ म्हणजे नेमके काय हो भाऊ?

...पण ब्रिटिशांनी ज्या व्यवस्था त्यावेळी मुंबईसाठी निर्माण केल्या, स्थापत्यकलेचा जो वारसा दिला तो आजही अत्यंत उपयुक्त आहे. ...

त्या-त्या महिन्यातच घ्या रेशन, नाहीतर विसरा! - Marathi News | Take the ration in that month, otherwise forget it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :त्या-त्या महिन्यातच घ्या रेशन, नाहीतर विसरा!

कार्डधारकांना विविध कारणांनी आपले रेशन त्याच महिन्यात घेणे शक्य होत नाही.  ...

शून्य आयकॉनिक पुलावरून प्रवास करा सुसाट - Marathi News | Travel across the Zero Iconic Bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शून्य आयकॉनिक पुलावरून प्रवास करा सुसाट

वाकोला नाल्यावर मेट्रो लाइन २ बी व्हायाडक्टच्या ‘शून्य आयकॉनिक ब्रिज’ या केबल-स्टेड ब्रीजचे बांधकाम सुरू आहे.  ...

स्टेशनचं नाव राम मंदिर, पण पत्ता गोरेगावचा - Marathi News | The name of the station is Ram Mandir, but the address is Goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्टेशनचं नाव राम मंदिर, पण पत्ता गोरेगावचा

पश्चिम रेल्वेवर सात वर्षांपूर्वी राम मंदिर स्थानकाची निर्मिती झाली. परंतु या स्थानकाच्या निर्मितीची चर्चा त्याही आधी म्हणजे साधारणतः पाच दशकं चालली होती. या स्थानकाच्या नावामागे इतिहास आहे...  ...