लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ

Mumbai university, Latest Marathi News

४० लॉ कॉलेजांना प्रवेशबंदी; मान्यताप्राप्त प्राध्यापक भरती न केल्यास लाखाचा दंड - Marathi News | Mumbai University bans admission to 40 law colleges fine of Rs 1 lakh if not recruited as approved professor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४० लॉ कॉलेजांना प्रवेशबंदी; मान्यताप्राप्त प्राध्यापक भरती न केल्यास लाखाचा दंड

सीईटीच्या प्रवेशांसाठी ‘एनओसी’ देण्यास नकार ...

“स्वातंत्र्यवीर सावरकर केवळ एक नाव नाही; एक विचार, अख्खी संस्था!”: CM देवेंद्र फडणवीस - Marathi News | cm devendra fadnavis inaugurated the swatantryaveer vinayak damodar savarkar centre for research and studies at mumbai university | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“स्वातंत्र्यवीर सावरकर केवळ एक नाव नाही; एक विचार, अख्खी संस्था!”: CM देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis: इंग्रजांनी चुकीने काढून घेतलेली सावरकरांची बॅरिस्टर पदवी मरणोत्तर परत मिळवण्यासाठी राज्य शासन इंग्लंडमधील संस्थांशी संपर्क साधणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

मुंबई विद्यापीठाची फी वाढ; विद्यार्थी संघटनांचा विरोध - Marathi News | Mumbai University fee hike Student organizations oppose | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाची फी वाढ; विद्यार्थी संघटनांचा विरोध

महाविद्यालयांत आवश्यक सोयीसुविधांचा अभाव असल्याची टीका ...

नॅक मूल्यांकनासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ; मुंबई विद्यापीठाशी संलग्न १५६ महाविद्यालयांना मिळाला दिलासा - Marathi News | 6 month extension for naac evaluation 156 colleges affiliated to mumbai university get relief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नॅक मूल्यांकनासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ; मुंबई विद्यापीठाशी संलग्न १५६ महाविद्यालयांना मिळाला दिलासा

आता पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.  ...

पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आजपासून; मुंबई विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर - Marathi News | admission process for postgraduate courses start today mumbai university announces schedule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आजपासून; मुंबई विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर

१७ जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. ...

७५ टक्के उपस्थितीसाठीची याचिका न्यायालयाने फेटाळली; लॉच्या विद्यार्थ्यांना दिलासा  - Marathi News | Court rejects petition for 75 percent attendance; relief for Mumbai university law students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७५ टक्के उपस्थितीसाठीची याचिका न्यायालयाने फेटाळली; लॉच्या विद्यार्थ्यांना दिलासा 

बंधनकारक असलेली उपस्थिती नसतानाही परीक्षेला बसण्याची परवानगी असलेल्या महाविद्यालयांचे किंवा विद्यार्थ्यांची कोणतीही माहिती दिलेली नाही.  ...

मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश - Marathi News | New research lab opens for Mumbai University; Inclusion in IIT-Mumbai's 'hub' institute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश

या नेटवर्कसाठी पुढील पाच वर्षांसाठी केंद्राकडून १०० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. ...

१७ कोटी जीएसटी भरा; विद्यापीठाला नोटीस, महाविद्यालय संलग्नता शुल्कावर करआकारणी; भुर्दंड विद्यार्थ्यांना? - Marathi News | Pay 17 crore GST; Notice to university, tax on college affiliation fee; Students in trouble? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१७ कोटी जीएसटी भरा; विद्यापीठाला नोटीस, महाविद्यालय संलग्नता शुल्कावर करआकारणी

Mumbai University News: विद्यापीठाशी जवळपास ९४२ महाविद्यालये संलग्न आहेत. संलग्नतेसाठी ही महाविद्यालये विद्यापीठाला ठरावीक शुल्क देतात. ...