लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ

Mumbai university, Latest Marathi News

उद्या विधानसभा, लोकसभा पुढे ढकलल्या तर लोकं रस्त्यावर उतरतील; अमित ठाकरेंनी ठणकावलं - Marathi News | If Vidhansa, Loksabha are postponed tomorrow, people will take to the streets; Amit Thackeray said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर लोकं रस्त्यावर उतरतील; सिनेट निवडणुकीवरून अमित ठाकरेंनी ठणकावलं

Amit Thackeray Criticize Ashish Shelar: मुंबई विद्यापीठातील सिनेटची निवडणूक अचानक रद्द करण्यात आल्याने आज मुंबईतील राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले आहे. ...

ज्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंचे सूर जुळाले; ती सिनेट इलेक्शन म्हणजे काय रे भाऊ? - Marathi News | What is that senate election? for this Aditya Thackeray and Amit Thackeray come together | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :ज्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंचे सूर जुळाले; ती सिनेट इलेक्शन म्हणजे काय रे भाऊ?

भाजपा नेते आशिष शेलारांच्या पत्रानं सिनेट निवडणुकीला स्थगिती; युवासेनेचा आरोप - Marathi News | BJP leader Ashish Shelar's letter postpones Senate elections; Allegation of Yuva Sena Varun Sardesai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा नेते आशिष शेलारांच्या पत्रानं सिनेट निवडणुकीला स्थगिती; युवासेनेचा आरोप

निवडणूक स्थगित करणे हे लोकशाहीसाठी घातक आहे असंही युवासेनेचे वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे. ...

...अन् ठाकरे बंधू एकत्र आलेच, भाजपा टार्गेटवर; अमित ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | Amit Thackeray's letter to Governor on Senate election, indirectly targeted at BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् ठाकरे बंधू एकत्र आलेच, भाजपा टार्गेटवर; अमित ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

त्याचा अर्थ दिल्लीतील सत्ताधीशांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्यांना लोकशाही गाडून हुकुमशाहीनेच कारभार हाकायचा आहे हे स्पष्ट आहे असा आरोप अमित ठाकरेंनी केला. ...

सिनेट निवडणूक स्थगित, आदित्य ठाकरेंचा घणाघात; मुख्यमंत्री डरपोक, घाबरता कशाला? - Marathi News | Senate Election Postponed, Aditya Thackeray Target CM Eknath Shinde and BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिनेट निवडणूक स्थगित, आदित्य ठाकरेंचा घणाघात; मुख्यमंत्री डरपोक, घाबरता कशाला?

सव्वा लाख मतदारांनी या निवडणुकीत नोंदणी केली होती. मग रात्री असं काय झाले. बैठक घेऊन निवडणूक स्थगित करण्यात आली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ...

उत्तरपत्रिका तपासणीला दिरंगाई; महाविद्यालयांवर कारवाई - Marathi News | Delay in examination of answer sheets; Action against colleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तरपत्रिका तपासणीला दिरंगाई; महाविद्यालयांवर कारवाई

अनेकदा वेगवेगळ्या परीक्षांच्या निकालांना दिरंगाई होत असल्याने विद्यार्थ्यांचा मनस्ताप वाढतो. शिवाय, पुढील शैक्षणिक नियोजनातही अनेक अडथळे येतात. ...

आयडॉलचे १२ हजारांहून अधिक प्रवेश निश्चित, प्रवेशासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ - Marathi News | More than 12,000 Idol admissions confirmed, deadline for admissions extended till August 14 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयडॉलचे १२ हजारांहून अधिक प्रवेश निश्चित, प्रवेशासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

यूजीसीने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात आयडॉलच्या  एमए मानसशास्त्र, एमए पत्रकारिता व एमए जनसंपर्क  या  तीन नव्या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. या तिन्ही अभ्यासक्रमाचेही प्रवेश सुरू आहेत.  ...

मुंबई विद्यापीठाकडून नवे सामंजस्य करार; परदेशी विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्य - Marathi News | New MoU from Mumbai University; Academic cooperation with foreign universities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाकडून नवे सामंजस्य करार; परदेशी विद्यापीठांशी शैक्षणिक सहकार्य

उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत मुंबई विद्यापीठाने अमेरिकेतील इलिनॉस विद्यापीठ आणि सेंट लुईस विद्यापीठ यांच्यासोबत रविवारी शैक्षणिक सामंजस्य करार केले. ...