लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ, मराठी बातम्या

Mumbai university, Latest Marathi News

मुंबई विद्यापीठ ७२ परीक्षांत पास; उर्वरित तीन परीक्षांचे निकाल ४५ दिवसांच्या आत येणार - Marathi News | Bombay University result about 72 Exams and valuation result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठ ७२ परीक्षांत पास; उर्वरित तीन परीक्षांचे निकाल ४५ दिवसांच्या आत येणार

विद्यार्थ्यांमधून समाधान. ...

राज्यात पदवी प्रवेशाच्या जागा रिक्त; पदवीसाठी विद्यापीठाकडून स्कूल कनेक्ट अभियान - Marathi News | Degree admission vacancies in the state; School Connect Campaign by University for Degree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात पदवी प्रवेशाच्या जागा रिक्त; पदवीसाठी विद्यापीठाकडून स्कूल कनेक्ट अभियान

बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी त्यांच्या अडचणींमुळे उच्च शिक्षणापासून दूर जात आहेत. ...

मुंबई विद्यापीठात दुहेरी पदवीचे शिक्षण, फ्रान्सच्या ट्रॉयस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार - Marathi News | Dual Degree Education at University of Mumbai, Academic MoU with University of Troyes, France | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात दुहेरी पदवीचे शिक्षण, फ्रान्सच्या ट्रॉयस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार

विद्यापीठाच्या नॅनोसायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी विभागाने फ्रान्समधील प्रतिष्ठित ट्रॉयस विद्यापीठासोबत शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे.  ...

नवीन शैक्षणिक धोरणाबाबत राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - चंद्रकांत पाटील - Marathi News | Chandrakant Patil will follow up with the Center to conduct a national workshop on the new educational policy at Mumbai University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन शैक्षणिक धोरणाबाबत राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - चंद्रकांत पाटील

उच्च व तंत्र शिक्षण विभागानी घेतलेले महत्वपूर्ण निर्णय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याच्या सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. ...

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग; वस्तुसंग्रहालयात मिळणार कामाची संधी - Marathi News | On job training for mumbai university students Job opportunity in museum | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग; वस्तुसंग्रहालयात मिळणार कामाची संधी

मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’त कार्यांतर्गत प्रशिक्षण (ऑन जॉब ट्रेनिंग) घेता येणार आहे.  ...

मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात 'ऑन जॉब ट्रेनिंग'   - Marathi News | 'On Job Training' for students of History Department of Mumbai University at Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Museum | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात 'ऑन जॉब ट्रेनिंग'  

Mumbai News: मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांना 'छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालया'त कार्यांतर्गत प्रशिक्षण (ऑन जॉब ट्रेनिंग) घेता येणार आहे.  ...

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा संचालकपदी पूजा रौंदाळे, निकालातील विलंब दूर होण्याची अपेक्षा - Marathi News | Mumbai University appoints Pooja Raundale as Director of Examinations, hopes to end delay in results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा संचालकपदी पूजा रौंदाळे, निकालातील विलंब दूर होण्याची अपेक्षा

मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात महिलेची परीक्षा मंडळाच्या संचालकपदी (आधीचे परीक्षा नियंत्रकपद) निवड होण्याची ही दुसरी वेळ आहे. ...

ट्विनिंग प्रोग्रामसाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार, युरोपातील प्रतिष्ठित बोलोज्ञा विद्यापीठासोबत करार - Marathi News | Mumbai University's initiative for twinning programme, tie-up with prestigious European University of Biology | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्विनिंग प्रोग्रामसाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार, युरोपातील प्रतिष्ठित बोलोज्ञा विद्यापीठासोबत करार

Mumbai News: मुंबई विद्यापीठाने युरोपातील प्रतिष्ठित बोलोज्ञा विद्यापीठासोबत ट्विनींग प्रोग्रामसाठी करार केला आहे. ...