लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

CoronaVirus कोरोनाच्या सावटाखाली पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfers of police officers under the shadow of CoronaVirus | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus कोरोनाच्या सावटाखाली पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई शहर परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार यांची बदली अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकपदावर करण्यात आली आहे. ...

coronavirus : सर्व 'एसेंशीयल सर्व्हिस पास' १५ एप्रिलपर्यंत व्हॅलीड ! पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांची माहिती - Marathi News | coronavirus: All 'Essential Service Pass' valid till April 15! - police spokesperson Pranay Ashok | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : सर्व 'एसेंशीयल सर्व्हिस पास' १५ एप्रिलपर्यंत व्हॅलीड ! पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांची माहिती

स्थानिक पोलिसांनी अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या हजारो लोकांना अद्याप 'एसेंशीयल सर्व्हिस पास' देऊ केला आहे. जेणेकरून सर्वसामान्यांची गैरसोय टाळता येईल. मात्र या पासेसवरील वेगवेगळ्या तारखामुळे पुन्हा या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ...

आता मुंबई पोलिसांचाही नारा 'बुलाती हैं मगर जानेका नहीं'... - Marathi News | Mumbai police tweet about coronavirus bulati hai magar janeka nahi goes viral api | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आता मुंबई पोलिसांचाही नारा 'बुलाती हैं मगर जानेका नहीं'...

हे ट्विट मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केलं आहे. यात प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचा फोटोही वापरला आहे. ...

'बारा' अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याबाबत नोटीस रद्दबातल! - Marathi News | Notification for cancellation of salary hike of 12 police SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बारा' अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याबाबत नोटीस रद्दबातल!

सिंह यांनी पोलीस आयुक्तपदाची सुत्र हाती घेतल्या नंतर अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. ...

स्ट्रीट क्राइमसह महिलांच्या सुरक्षेला देणार प्राधान्य - परमबीर सिंग - Marathi News | Priority will be given to security of women with street crime - Parambir Singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्ट्रीट क्राइमसह महिलांच्या सुरक्षेला देणार प्राधान्य - परमबीर सिंग

अनेक कर्तृत्ववान अधिकाऱ्यांनी मुंबईच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळली असून ही जबाबदारी मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. ...

स्ट्रीट क्राईम आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य-  परमबीर सिंग - Marathi News | Street crime and women's safety a priority - parambir singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्ट्रीट क्राईम आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य-  परमबीर सिंग

मुंबईचे नुतन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितले.मुंबईचे ७४ वे आयुक्त म्हणून त्यांनी मावळते आयुक्त संजय बर्वे यांच्याकडून पदभार घेतला. ...

नवीन पोलीस आयुक्तांची आज घोषणा - Marathi News | name of mumbais New Police Commissioner announced today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन पोलीस आयुक्तांची आज घोषणा

आज सकाळी आदेश जारी होणार ...

मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांबाबत उत्सुकता - Marathi News | Curious about New Mumbai Police Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या नव्या पोलीस आयुक्तांबाबत उत्सुकता

साडेचार वर्षांपूर्वी तत्कालीन फडणवीस सरकारने मुंबईचे आयुक्तपद हे महासंचालक दर्जाचे केले होते. आता महाविकास आघाडीचे सरकार तोच दर्जा कायम ठेवते की, पूर्वीप्रमाणे अप्पर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची येथे नियुक्ती करते, याचीही चर्चा रंगली आहे. ...