लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

महापालिकेचे धोरण ठरेपर्यंत फेरीवाल्यांना अभय; शुक्रवारी महासभेत अंतिम निर्णय - Marathi News | Until the policy of the municipality is upheld; Final decision at the General Assembly on Friday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेचे धोरण ठरेपर्यंत फेरीवाल्यांना अभय; शुक्रवारी महासभेत अंतिम निर्णय

परिणामी, फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा वाद पुन्हा एकदा पेटला. त्यामुळे या धोरणासंदर्भात पालिकेने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली आहे. ...

कचरा वर्गीकरण करणाऱ्या सोसायट्यांची होणार नोंद; महापालिकेचा निर्णय - Marathi News | Registration of waste classification societies; Decision of the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचरा वर्गीकरण करणाऱ्या सोसायट्यांची होणार नोंद; महापालिकेचा निर्णय

ओल्या कचºयावर प्रक्रिया करणाºया सोसायट्यांना मालमत्ता करामध्ये सूट अशा योजना राबविल्या जात आहेत. ...

मुंबई महापालिका शाळांमध्ये सुरू होणार ई-लायब्ररी - Marathi News | E-library to be started in municipal schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका शाळांमध्ये सुरू होणार ई-लायब्ररी

पालिकेच्या विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तू मोफत दिल्या जात आहेत. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले आहेत. २५ शाळांमध्ये ई-लायब्ररी सुरू केली जाणार आहे. ...

मुंबईच्या सौंदर्यात आणतेय बाधा; प्लास्टीकवरील कारवाईत सातत्य आवश्यक - Marathi News | Obstacles that bring about the beauty of Mumbai; Plastic action requires consistency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या सौंदर्यात आणतेय बाधा; प्लास्टीकवरील कारवाईत सातत्य आवश्यक

मे, २०२० पर्यंत राज्य प्लास्टीकमुक्त करण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे़ यामुळे महापालिकेच्या कारवाईने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. ...

विरोधी पक्षनेतेपदावरील भाजपचा दावा फेटाळला, शिवसेनेच्या खेळीमुळे भंगले पहारेकऱ्यांचे स्वप्न - Marathi News | BJP's claim on opposition leader rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधी पक्षनेतेपदावरील भाजपचा दावा फेटाळला, शिवसेनेच्या खेळीमुळे भंगले पहारेकऱ्यांचे स्वप्न

शिवसेनेच्या या खेळीमुळे नाराज भाजपच्या नगरसेवकांनी पालिका सभागृहाबाहेरच ठिय्या आंदोलन करीत महापौरांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...

मुंबई महापालिकेत भाजपा पहारेकरीच; विरोधी पक्षनेते पदावरील दावा शिवसेनेने फेटाळला - Marathi News | Shiv Sena rejects claim of bjp on opposition leader in mumbai municipal hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेत भाजपा पहारेकरीच; विरोधी पक्षनेते पदावरील दावा शिवसेनेने फेटाळला

निवडणुकीनंतर भाजपा महापालिकेत दुसरा मोठा पक्ष ठरला होता. असे असतानाही गेली अडीच वर्षे पहारेकऱ्यांच्या भूमिकेत होता. ...

महापालिकेतही होणार पाच दिवसांचा आठवडा - Marathi News | The municipality will also have five days a week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेतही होणार पाच दिवसांचा आठवडा

कामगार संघटनांकडून काही सुधारणांवर आक्षेप असल्याने यासंदर्भात बुधवारी संध्याकाळी प्रशासनाने त्यांच्याबरोबर यशस्वी चर्चा केली. ...

अजित पवारांची मोठी घोषणा; मुंबई पालिका निवडणूक शिवसेनेसोबत लढणार, पण... - Marathi News | Ajit Pawar's big announcement; Mumbai municipality election will fight with Shiv Sena, but... hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांची मोठी घोषणा; मुंबई पालिका निवडणूक शिवसेनेसोबत लढणार, पण...

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली जळत आहे. केंद्रात सत्तेत असलेला पक्ष दिल्ली जिंकू शकला नाही, पण सांप्रदायिक विचाराने समाजात तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा करून घेत आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.  ...