अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा
मुंबई महानगरपालिका FOLLOW Mumbai municipal corporation, Latest Marathi News
देणगी गोळा करण्याच्या अनुषंगाने महापालिकेने कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला कोणत्याही प्रकारचे अधिकार दिलेले नाहीत. ...
सोमवारी संध्याकाळी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांनी कोरोना संक्रमित व्यक्ती कोणत्याही धर्माचा असला तरी त्याचा मृतदेह जाळण्यात यावा असा आदेश काढला. ...
आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या ७३ रुग्णांपैकी २५ रुग्णांना पालिकेच्या आरोग्य पथकाने शोधले आहे. ...
चौदा दिवस शस्त्रक्रिया व बाह्यरुग्ण विभाग बंद करण्याचे आदेश ...
coronavirus : सध्या ज्या प्रवाशांना घरी अलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे आणि ज्यांना त्रास आहे, त्यांना आयसीएमआरने मान्यता दिलेल्या प्रयोगशाळेमध्ये चाचणी उपलब्ध आहे. ...
कार्यालयांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक कर्मचारी आढळल्यास पालिका करणार कारवाई ...
आपत्कालीन परिस्थितीत निधीची चणचण भासू नये, यासाठी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त आणि केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठातांना निधी खर्च करण्याचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत. स्थायी समितीच्या विशेष बैठकीत मंगळवारी याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. ...
सुमारे ६३२ कोटींचे प्रस्ताव असे घाईघाईने मंजूर करण्यास भाजपने आक्षेप घेतला. तरीही कोरोनाचे कारण देत प्रस्ताव मंजूर करण्याची प्रशासनाची मागणी स्थायी समितीने मान्य केली. ...