लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विरोधकांवर सणसणीत टीका - Marathi News | It doesn't make sense to ask questions; CM Uddhav Thackeray's scathing criticism on the opposition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विरोधकांवर सणसणीत टीका

कोविड काळातील कार्याचे घरच्यांनी नव्हे पण न्यूयॉर्कमधून कौतुक झाले. कोणी कौतुक करावे म्हणून काम करीत नाही. ...

व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार मुंबई महापालिकेच्या ८० पेक्षा अधिक सेवा,घरच्या घरी दाखले, परवानगी मिळणार, तक्रारी करण्याचीही सोय  - Marathi News | More than 80 services of Mumbai Municipal Corporation will be available on WhatsApp, certificates at home, permission will be given, facility to lodge complaints will also be available. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार मुंबई महापालिकेच्या ८० पेक्षा अधिक सेवा, तक्रारी करण्याचीही सोय

Mumbai Municipal Corporation News: लॉक डाऊन काळात सर्वांनाच सक्तीने घरी बसावे लागले. त्यामुळे वर्षभराच्या कालावधीत विविध दाखले, परवानगीसाठी पालिकेकडे धाव घेणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली. मात्र या सर्व सेवा - सुविधा मुंबईकरांना आता घरबसल्या मिळणार आहे ...

Mumbai News: व्हॉटसअपवर मिळणार बीएमसीच्या ८० पेक्षा अधिक सेवा; चॅट बॉट आला - Marathi News | More than 80 BMC services will be available on WhatsApp; The chat bot Launched By CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हॉटसअपवर मिळणार बीएमसीच्या ८० पेक्षा अधिक सेवा; चॅट बॉट आला

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण ...

लक्षणे असतील तरच होणार चाचणी; मुंबई महापालिकेने बदलले मार्गदर्शक तत्त्वे - Marathi News | Testing only if there are symptoms; More than 16,000 patients a day in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लक्षणे असतील तरच होणार चाचणी; मुंबई महापालिकेने बदलले मार्गदर्शक तत्त्वे

मुंबईत मागील दोन दिवसांपासून ११ ते १३ हजारांवर आलेली दैनंदिन रुग्णसंख्येने बुधवारी पुन्हा १६,४२० चा टप्पा गाठला आहे. ...

सेल्फ टेस्ट किटवर लवकरच येणार बंधन; पालिका जाहीर करणार नियमावली - Marathi News | Self-test kits could lead to unreported cases, warn officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेल्फ टेस्ट किटवर लवकरच येणार बंधन; पालिका जाहीर करणार नियमावली

मुंबईत दररोज पालिका आणि खासगी प्रयोगशाळेत सुमारे ५० हजार ते ६० हजार कोविड चाचण्या केल्या जातात. ...

Corona Virus: कोविड व्यवस्थापनासाठी १३०३ कोटी खर्च, मुंबई महापालिकेनं मांडला लेखाजोखा - Marathi News | Corona Virus: 1303 crore for Covid management, audit presented by Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Virus: कोविड व्यवस्थापनासाठी १३०३ कोटी खर्च, मुंबई महापालिकेनं मांडला लेखाजोखा

कोविडचा प्रसार मुंबईत सुरू झाल्यापासून विविध उपाय योजना व वैद्यकीय खर्चावर महापालिकेला कोट्यावधी रुपये खर्च करावे लागले आहेत. यासाठी पालिकेने खात्यांमधून एक हजार ३८० कोटी रुपये राखून ठेवले होते ...

संपूर्ण मुंबईला ‘व्हायरल’; समान लक्षणांमुळे संभ्रम, काळजी घेण्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन - Marathi News | ‘Viral’ all over Mumbai; Confusion due to similar symptoms, appeal to medical experts to take care | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संपूर्ण मुंबईला ‘व्हायरल’; समान लक्षणांमुळे संभ्रम, काळजी घेण्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन

दवाखाने- रुग्णालयात रुग्णांचा ओढा वाढला आहे. ...

राज्यभरात निर्बंध सुरू, मात्र रुग्णवाढ कायम; मुंबईत धारावीकडे लक्ष - Marathi News | Restrictions continue across the state, but outbreaks continue; Attention to Dharavi in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यभरात निर्बंध सुरू, मात्र रुग्णवाढ कायम; मुंबईत धारावीकडे लक्ष

पुण्यात एकाच दिवसात ४ हजार जणांना बाधा ...