लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागांत उद्यापासून २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद - Marathi News | Mumbai Water Cut: Goregaon to Face 24-Hour Water Supply Suspension from March 10–11; Check Affected Areas and Timing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागांत उद्यापासून २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद

Mumbai Water Supply News: मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव पश्चिम आणि पूर्व भागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

राणी बागेत निष्पाप चिमुकल्याने गमावला डोळा; १० दिवसांत दोन गंभीर दुर्घटनांमुळे चिंतेचे वातावरण - Marathi News | Tragedy at Byculla Zoo 6 Year Old Boy Loses Eye After Collision with Sharp Canteen Table | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणी बागेत निष्पाप चिमुकल्याने गमावला डोळा; १० दिवसांत दोन गंभीर दुर्घटनांमुळे चिंतेचे वातावरण

राणी बागेत घडलेल्या या दुर्घटनेमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. ...

कोस्टल रोडवरील 'म्युझिकल रोड' रहिवाशांसाठी ठरतोय डोकेदुखी; तक्रारीनंतर BMC ने घेतला निर्णय - Marathi News | Mumbai Coastal Road BMC Orders Decibel Study After Residents Complain of Musical Road Noise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडवरील 'म्युझिकल रोड' रहिवाशांसाठी ठरतोय डोकेदुखी; तक्रारीनंतर BMC ने घेतला निर्णय

मुंबई कोस्टल रोडवरील म्युझिकल रोडविरोधात ६५० कुटुंबांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. ...

BMC मध्ये सत्तेत येताच CM देवेंद्र फडणवीसांची 'मुंबई'ला मोठी भेट; अर्थसंकल्पात काय मिळाले? - Marathi News | Maharashtra Budget 2026: CM Devendra Fadnavis big gift to Mumbai after coming to power in BMC; What did he get in the budget? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC मध्ये सत्तेत येताच CM देवेंद्र फडणवीसांची 'मुंबई'ला मोठी भेट; अर्थसंकल्पात काय मिळाले?

मुंबई महापालिका क्षेत्रात नवी झोपडपट्टी उभी राहणार नाही, खबरदारी म्हणून सरकारने आणली नवी योजना ...

४२० कोटी भरा, अन्यथा लिलाव! मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासाठी ७ दिवसांची मुदत - Marathi News | BMC Issues Final 7 Day Ultimatum to Property Tax Defaulters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४२० कोटी भरा, अन्यथा लिलाव! मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासाठी ७ दिवसांची मुदत

महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने ४२० कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकविणाऱ्या सहा मालमत्ताधारकांना १३ फेब्रुवारीला नोटीस बजावत कर भरण्यासाठी २१ दिवसांची मुदत दिली होती. ...

ठाकरे बंधूंतील वादाचा तिढा सुटला; नाराजीनाट्यानंतर मनसे कार्यालयात पार पडली महत्त्वाची बैठक - Marathi News | The dispute between the Uddhav and Raj Thackeray brothers has been resolved; An important meeting was held at the MNS office after the show of displeasure over BMC Prabhag Samiti Election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधूंतील वादाचा तिढा सुटला; नाराजीनाट्यानंतर मनसे कार्यालयात पार पडली महत्त्वाची बैठक

निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीमुळे उद्धव ठाकरे नाराज होते. त्यात स्वीकृत नगरसेवकपदाच्या ३ जागांपैकी एक जागा मनसेने मागितलेली असतानाही उद्धव ठाकरेंकडून ती मागणी नाकारण्यात आली. ...

दोन वर्षांत सागरी किनारे होणार निर्मळ, २०२८ पर्यंत सातही 'एसटीपी' पूर्ण क्षमतेने कार्यरत - Marathi News | Coastal areas will be clean in two years all seven STPs will be operational at full capacity by 2028 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन वर्षांत सागरी किनारे होणार निर्मळ, २०२८ पर्यंत सातही 'एसटीपी' पूर्ण क्षमतेने कार्यरत

मुंबईच्या मलजल वाहिन्यांतील दूषित सांडपाणी समुद्रात जाऊ नये यासाठी पालिकेकडून ७ एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया केंद्रे) स्थापन करण्यात आली आहेत. ...

रक्तासाठी रुग्ण नातेवाईकांची खासगी रक्तपेढ्यांकडे धाव, डॉ. व्ही. एन. देसाई रुग्णालयात रुग्णांचे हाल - Marathi News | Relatives of patients rush to private blood banks for blood Dr V N Desai Hospital patients' condition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्तासाठी रुग्ण नातेवाईकांची खासगी रक्तपेढ्यांकडे धाव, डॉ. व्ही. एन. देसाई रुग्णालयात रुग्णांचे हाल

मुंबई महापालिकेच्या सांताक्रूझ येथील डॉ. व्ही. एन. देसाई रुग्णालयात स्त्रीरोग आणि प्रसूती विभागात तसेच अपघात विभागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात. ...