गोरे पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम २०१६ मध्ये पूर्ण झाले. मार्च २०१९ पासून या पुलाचे राम मंदिर रोड ते रिलिफ रोडपर्यंत एस. व्ही. रोड लगत विस्तारित बांधकाम हाती घेण्यात आले. त्यावेळी भूमिगत सेवावाहिन्या स्थलांतरित करण्यात आल्या. ...
महिला व बालकल्याण आणि विधी या दोन्ही समित्यांची निवडणूक सोमवारी महापालिका मुख्यालयात पार पडली. यावेळी दोन्ही समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन प्राप्त झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली. ...
जो काही प्रकार घडला त्याची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे, असे तावडे यांनी संगितले. या फ्लॅश लाइट्सबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, वाहन पुरविणाऱ्या कंपनीकडूनच वाहनाचे जे काही साहित्य असते, ते आधीच वाहनात होते, असे अधिकाऱ्याने सांगितल्याच ...
मुंबईसारख्या वेगाने बदलणाऱ्या शहरात कुटुंब व्यवस्थेतही मोठे बदल होत आहेत. मुलांचे परदेशात स्थायिक होणे, नोकरी-व्यवसायानिमित्ताने वेगळे राहणे किंवा कुटुंबातील मतभेद यामुळे अनेक वयोवृद्धांना एकाकी आयुष्य जगावे लागते. अशा परिस्थितीत वृद्धाश्रम त्यांचा ‘ ...
एम. एस. वर्गो स्पेशालिटी सर्व्हिस लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी केतन कदम यांनी मुंबई महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांसह मिळून दोन यंत्रांचा वापर करून मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामात गुन्हेगारी कट रचला. त्यामुळे पालिकेला सुमारे ६५ कोटी रुपयांचे नुकसान ...
मुंबईमधील रस्त्यांवर असणाऱ्या भटक्या कुत्र्यांसाठी बीएमसी एक मोठा प्रोजेक्टवर काम करत आहे. नगर विकास मंत्रालयाकडून याला हिरवा कंदील मिळाल्यानंतर याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. ...