मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Mumbai municipal corporation, Latest Marathi News
मुंबईतील काही भागांतील नागरिकांनी पाणी जपून आणि दक्षता घेऊन वापरावे, अशा सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत. ...
या मैदानाच्या चारही बाजूंनी अतिक्रमण सुरू झाले आहे. मैदानात अनधिकृतपणे वाहने उभी करण्यात येत आहेत. ...
माहुल येतील स्वस्तातील घरांना पालिका कर्मचाऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असून येथील ९,०९८ घरांसाठी केवळ दीडशे कामगारांनी अर्ज केले आहेत. ...
मुंबई महानगरपालिकेनं सध्या शहर आणि उपनगरातील अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. ...
मुंबई, ठाण्याच्या महापालिकेने या विषयाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. पायलट प्रोजेक्ट म्हणून हा प्रकल्प सगळीकडे राबवला पाहिजे. ...
कोरोना साथीच्या काळापासून या सोसायटीच्या परिसरातील पदपथ फेरीवाल्यांनी बळकावले होते. त्यामुळे रहिवाशांना चालण्यासही जागा शिल्लक नव्हती. ...
कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना पदाधिकारी बनवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ...
Mumbai Municipal Corporation: जगातील सर्वात श्रीमंत आणि देशातील आठ राज्यांपेक्षा सर्वांत जास्त बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर गेल्या वर्षी केलेल्या विकासकामांची ठेकेदारांची देयके देण्यासाठी तब्बल १६,९०० कोटींचे कर्ज काढण्याची नामुष्की ओढवली आहे. ...