सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Mumbai municipal corporation, Latest Marathi News
मच्छीमारांकडून विरोध सुरू असतानाही महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे काम सुरू झाले खरे. मात्र, कांदळवनाच्या संरक्षणासाठी देय असलेले ११० कोटी रुपये महापालिकेने अद्याप मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन आॅफ महाराष्ट्राकडे जमा केलेले नाहीत. ...
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. ...
केंद्र सरकारच्या धर्तीवर महापालिकेतील पुरुष कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या पत्नीच्या प्रसूतीवेळी दोन आठवड्यांची पितृत्व रजा देण्याची ठरावाची सूचना महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी एकमताने मंजूर करण्यात आली. ...
महापालिका आयुक्त होते आग्रही ...
काळाघाेडा येथे कलाकारांसाठी खुले रंगमंच सुरु केल्यानंतर आता महापालिकेच्या उद्यानांमधील 'ऍम्फीथिएटर्स' चे द्वारही उघडणार आहे. ...
यंत्रावर ठसा उमटवल्यानंतरच उघडणार सभागृहाचे द्वार ...
कुर्ला येथील भूखंड ताब्यात घेण्याचा प्रस्ताव कोणत्याही चर्चेविनाच महापालिका महासभेत गुरुवारी मंजूर करण्यात आला. ...
ठाण्याला पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या दरात ५० टक्के वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे मुंबई महापालिका प्रशासनाला वर्षाला १४.५८ कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. ...