आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी MBBS, BAMS, BHMS यासाठी ९०० ते १००० पदांसाठी जागा निघाल्या आहेत. तर प्रशिक्षित अधिपरिचारिका या पदासाठी ९०० ते १००० जागा निघाल्या आहेत. ...
प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर. मालमत्ता कराच्या दरामध्ये प्रत्येक पाच वर्षांनी सुधारणा करण्याची तरतूद महापालिकेच्या कायद्यात करण्यात आली आहे. २०२० मध्ये ही सुधारणा होणे अपेक्षित होते. ...
shiv sena-BJP clash: राजकीय अस्तित्व टिकवण्याची लढाई. शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या विस्तवही जात नाही. मुंबईत ‘आवाज कुणाचा’ या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर मागील महापालिका निवडणुकीत मिळाले नाही. ...
घनकचरा खात्यांतर्गत दोन पाळ्यांमध्ये २९ हजार ६१८ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मुंबईत ४६ ठिकाणी वसाहती आहेत. या वसाहतींमध्ये पाच हजार ५९२ कर्मचाऱ्यांना निवासस्थाने देण्यात आली आहेत. ...
मुंबईतील घाटकोपर परिसरातील एका मुख्य रस्त्यावर मेनहोलचे झाकण खराब झाले आहे. त्यामुळे, मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना आणि पादचारी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ...