भारतीय रेल्वे परिपत्रकानुसार जिल्ह्याच्या स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा देणे बंधनकारक असतांना पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून पालघर स्थानकाला दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे डहाणू-वैतरणा सेवाभावी संस्थेने सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी, ...
रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार, १७ डिसेंबर रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ...
मध्य रेल्वेच्या ताफ्यात बम्बार्डियर लोकल दाखल होणार आहे. १८ डिसेंबरपासून या लोकलच्या १२ फे-या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि बदलापूर मार्गावर चालविण्यात येतील. ...
लोकल ट्रेनचं तिकीट घेण्यासाठी स्टेशनवरच्या लांबच लांब रांगेत उभं राहण्याची आता गरज नाही, कारण मोबाईलच्या मदतीने तुम्हाला आता लोकलचं तिकीट काढता येणार आहे. देशातील इतर शहरांमध्येही ही सेवा सुरू केली जाणार आहे, पण याची सुरूवात मुंबईतून होत आहे. ...
- महेश चेमटेमुंबई : सध्या सुरू असलेल्या हार्बर रेल्वे मार्गावरील गोरेगावपर्यंतच्या विस्ताराचे काम जवळपास पूर्णझाले आहे. यामुळे मध्य रेल्वे सीएसएमटी-अंधेरी मार्गावर चालणा-या २५ फे-यांचा विस्तार गोरेगापर्यंत करण्यात आला आहे. या विस्तारीकरणाचा लाभ जान ...
वाढत्या धूरक्यामुळे मध्य रेल्वेने लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. १८ डिसेंबरपासून कसारा आणि कर्जत स्थानकातून सुटणा-या लोकल फे-यांचे वेळा बदलण्यात येणार आहे. कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान लोकल वेळापत्रकाप्रमाणे धाव ...
मुंबईत कामावर जाणा-या महिलांची वाढती संख्या पाहता सद्यस्थितीमध्ये महिलांकरिता आरक्षित असलेले डबे कमी पडत आहेत. त्यातच रात्रीच्या महिलावर अत्याचाराचा घटना घडत आहेतच. दिवसाढवळया महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना घडत आहेत. ...
मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील पादचारी पूल, आपत्कालीन वैद्यकीय कक्ष, तिकीट बुकिंग कार्यालय, लिफ्ट, सरकते जिने आणि अत्याधुनिक सुलभ शौचालय या प्रवासी सुविधांचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले. रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहाँइ यांच्या हस्ते या स ...