मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील पादचारी पूल, आपत्कालीन वैद्यकीय कक्ष, तिकीट बुकिंग कार्यालय, लिफ्ट, सरकते जिने आणि अत्याधुनिक सुलभ शौचालय या प्रवासी सुविधांचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले. रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहाँइ यांच्या हस्ते या स ...
शहरातील हार्बर मार्गाचे वेळापत्रक सलग तिस-या दिवशीही विस्कळीत होते. सोमवारी, मंगळवारी सकाळी अप मार्गावर रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर, मंगळवारी रात्रीपासून रेल्वे रुळांच्या दुरुस्तीसाठी ब्लॉक घेण्यात आला होता. ...
रेल्वे प्रवाशांना विमान प्रवासाच्या सुविधा देणा-या दोन अनुभूती बोगी ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. यानुसार एक अनुभूती बोगी पश्चिम रेल्वेत आली आहे. ...
बहुप्रतिक्षित वातानुकूलित लोकलबाबत दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. प्रथम श्रेणीच्या पासधारकांना वातानुकूलित लोकलमधून प्रवास करता येणार आहे. तिकीट दराचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने मंजुरीसाठी दिल्ली दरबारी पाठवला आहे. ...
मानखुर्द येथील रेल्वे स्थानकाचे फलाट क्रमांक ३ हे स्थानकापासून थोड्या अंतरावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे फलाट रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्षित होते. फलाटावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. ...
ठाणे-ऐरोलीदरम्यान कळव्यातील ठाणे-वाशी या रेल्वे ट्रॅकवर पसरलेल्या कचºयामुळे या रेल्वेमार्गावरून धावणाºया ठाणे-वाशी अथवा ठाणे-पनवेल लोकल घसरण्याची भीती रेल्वेच्या सूत्रांनी वर्तवली आहे. ...
रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार, १० डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते सायंकाळी ४.२० वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल, तर हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब ...