सोमवारी कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून सविता नाईक या महिलेचा मृत्यू झाला होता. या अपघाताची दखल घेत सतर्क महिलांनी आरपीएफ, लोहमार्ग पोलीस यांची भेट घेतली होती. ...
मुसळधार पावसाची शक्यता गृहित धरून आज लोकलसेवेसाठी लागू केलेले रविवार वेळापत्रक मध्य रेल्वेने अखेर मागे घेतले असून, लोकलवाहतूक नियमितवेळापत्रकाप्रमाणे सुरू करण्यात आली आहे. ...
पावसाने सोमवारी रात्रीपासूनच धुमशान घातल्यामुळे मुंबईतील काही रेल्वे स्थानकांतील रुळ पाण्याखाली गेल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. ...
रविवारी रात्री झालेल्या पावसाने सोमवारी दिवसभर चाकरमान्यांना एकतर लोकलमध्ये कैद केले किंवा रेल्वे मार्गातून तीन ते चार तास पायपीट करण्यास भाग पाडले. ...