लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2024: IPL मध्ये पहिल्यांदाच दिसणारे शिलेदार! वर्ल्ड कप गाजवणारेही मैदानात; जाणून घ्या टॉप-५ - Marathi News |  IPL 2024 Kumar Kushagra, Sameer Rizvi, Gerald Coetzee, Dilshan Madushanka and Rachin Ravindra will be seen playing in the IPL for the first time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मध्ये पहिल्यांदाच दिसणारे शिलेदार! वर्ल्ड कप गाजवणारेही मैदानात; जाणून घ्या टॉप-५

अलीकडेच आयपीएल २०२४ साठी खेळाडूंचा मिनी लिलाव पार पडला. ...

हार्दिक पांड्याकडून नेतृत्व पुन्हा रोहित शर्माकडे जाणार? पाहा मोठी अपडेट्स - Marathi News | Rohit Sharma will captain again; Hardik Pandya unlikely to recover for Afghanistan T20I series, uncertain for IPL 2024 as well: Report | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याकडून नेतृत्व पुन्हा रोहित शर्माकडे जाणार? पाहा मोठी अपडेट्स

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बरंच काही घडतंय-बिघडतंय! रोहित शर्मा जो मागच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपासून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० खेळलेला नाही. त्यामुळे २०२४च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. ...

रोहित शर्मा आता प्रश्नचिन्ह बनला आहे! भारताच्या माजी खेळाडूने केला धक्कादायक दावा  - Marathi News | 'Rohit Sharma Is A Question Mark...': former India batter Sanjay Manjrekar Stunning Claim Amid Mumbai Indians Captaincy Row | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा आता प्रश्नचिन्ह बनला आहे! भारताच्या माजी खेळाडूने केला धक्कादायक दावा 

मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी खूप मोठा निर्णय घेतला. ...

रोहित शर्मा को वापस लाओ! ऑक्शनमध्ये चाहती ओरडली, आकाश अंबानी म्हणाले....  - Marathi News | Bring back Rohit Sharma! Fan screamed at the auction, Mumbai Indians owner Akash Ambani said... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा को वापस लाओ! ऑक्शनमध्ये चाहती ओरडली, आकाश अंबानी म्हणाले.... 

IPL 2024 Auction : पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्याचा निर्णय घेतला. ...

रोहित शर्मा CSK च्या वाटेवर? मुंबई इंडियन्स अन् MS Dhoniच्या संघाकडून मोठे अपडेट्स - Marathi News | Rohit is not going anywhere, nor will any player, Mumbai Indians refute rumours; CSK rules out any trade with MI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा CSK च्या वाटेवर? मुंबई इंडियन्स अन् MS Dhoniच्या संघाकडून मोठे अपडेट्स

हार्दिक पांड्याचे गुजरात टायटन्सकडून पुन्हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात येणे.... त्यानंतर काही दिवसांत रोहित शर्माकडून कर्णधारपद हार्दिककडे सोपवण्याचा निर्णय होतो... ...

रोहित शर्माचा संघातील रोल काय? चाहत्यांचा राग समजू शकतो, पण...! माहेला जयवर्धनेचं मोठं विधान - Marathi News | Mumbai Indians’ Global Head of Cricket Mahela Jayawardene drops big statement on Rohit Sharma's removal from MI's captaincy post  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा संघातील रोल काय? चाहत्यांचा राग समजू शकतो, पण...! माहेला जयवर्धनेचं मोठं विधान

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चे मिनी ऑक्शन आज दुबईत पार पडले. मुंबई इंडियन्सने त्यांच्या रणनीतीनुसार चांगले खेळाडू निवडले आहेत. ...

धोनीसोबत खेळण्याची इच्छा व्यक्त करणारा कोएत्जी MI च्या ताफ्यात; काय आहे त्याचा रेकॉर्ड? - Marathi News | Gerald Coetzee will play for the Mumbai Indians; He is sold for 5 Crore, Know his record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीसोबत खेळण्याची इच्छा व्यक्त करणारा कोएत्जी MI च्या ताफ्यात; काय आहे त्याचा रेकॉर्ड?

दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्जीने आयपीएल लिलावाआधी एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई संघात खेळण्याची इच्छा व्यक्त केली. ...

IPL Auction 2024: 'लॉर्ड' शार्दुलला 'लॉटरी', रचिन रवींद्र झाला करोडपती; CSK ची भारी रणनीती - Marathi News | IPL Auction 2024: CSK have included Rachin Ravindra and Shardul Thakur in the team. Mumbai Indians bid for Gerald Coetzee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'लॉर्ड' शार्दुलला 'लॉटरी', रचिन रवींद्र झाला करोडपती; CSK ची भारी रणनीती

IPL Auction 2024: आयपीएल २०२४ साठी आज दुबईत खेळाडूंचा लिलाव पार पडत आहे. ...