लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2019 : सचिन वानखेडेचे पीच जवळून पाहतो तेव्हा... - Marathi News | IPL 2019: When Sachin Tendulkar looks at Wankhede's pitch ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : सचिन वानखेडेचे पीच जवळून पाहतो तेव्हा...

मुंबई इंडियन्सचा मार्गदर्शक सचिन तेंडुलकरने वानखेडेच्या पीचची पाहणी केल्याचे पाहायला मिळाले. ...

IPL 2019 : वानखेडेवर रंगला आंद्रे रसेलचा डान्स, पाहा हा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Andre Russell's Dance on Wankhede, Watch This Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : वानखेडेवर रंगला आंद्रे रसेलचा डान्स, पाहा हा व्हिडीओ

सामन्यापूर्वी वानखेडेवर केकेआरच्या आंद्रे रसेलचा खास डान्स चाहत्यांना पाहायला मिळाला. ...

हार्दिककडे क्रिकेटचे स्वत:चे पुस्तक - Marathi News |  Hearty cricket's own book | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिककडे क्रिकेटचे स्वत:चे पुस्तक

आयपीएलमध्ये प्रत्येकाची नजर मोठे फटके खेळणाऱ्या फलंदाजावर केंद्रित असताना माझे लक्ष अखेरच्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजीला नवी दिशा देणा-या काही फलंदाजांनी वेधले आहे. ...

IPL 2019 : बऱ्याच वर्षांपासून मुंबई इंडियन्समधील संधीची प्रतीक्षा होती - सिध्देश लाड - Marathi News | For many years, waiting for opportunity in Mumbai Indians - Siddhesh Lad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : बऱ्याच वर्षांपासून मुंबई इंडियन्समधील संधीची प्रतीक्षा होती - सिध्देश लाड

पहिल्या सामन्यासाठी मी जितका उत्साहीत होतो, तितकाच नर्व्हसही होतो, असे मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज आणि मुंबई रणजी संघाचा कर्णधार सिध्देश लाड याने लोकमतशी बोलताना सांगितले. ...

IPL 2019 : प्ले ऑफचे चौथे स्थान कोणाला,कोण असेल टॉप? जाणून घ्या गणित - Marathi News | IPL 2019: Who is the fourth in the play-off, who will be top? know all things | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : प्ले ऑफचे चौथे स्थान कोणाला,कोण असेल टॉप? जाणून घ्या गणित

IPL 2019: कोलकाता नाईट रायडर्स संघाने शुक्रवारी आयपीएलमध्ये प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. ...

IPL 2019 : चेंडू अडला नाही, परंतु पोलार्ड सीमारेषेबाहेर गेला, Funny Video - Marathi News | IPL 2019: Kieron Pollard funnily runs over the advertisement board during a fielding attempt in MI vs SRH match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : चेंडू अडला नाही, परंतु पोलार्ड सीमारेषेबाहेर गेला, Funny Video

IPL 2019: मुंबई इंडियन्सने गुरुवारी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून प्ले ऑफमध्ये स्थान पक्के केले. ...

IPL 2009 : तुझ्यासमोर गोलंदाजी करावी तर कशी?, बुमराहच्या प्रश्नावर हार्दिकचं उत्तर, पाहा व्हिडीओ  - Marathi News | IPL 2009: Should the bowlers stop bowling to you? Bumrah asks Hardik | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2009 : तुझ्यासमोर गोलंदाजी करावी तर कशी?, बुमराहच्या प्रश्नावर हार्दिकचं उत्तर, पाहा व्हिडीओ 

डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांची उणीव सनरायझर्स हैदराबादला गुरुवारच्या सामन्यात प्रकर्षाने जाणवली असावी. ...

IPL 2019 : हैदराबादला नमविण्यासाठी रोहितचा गनिमी कावा, पाहा व्हिडीओ  - Marathi News | IPL 2019: MI captain Rohit Sharma credits spinners for Super Over win against SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : हैदराबादला नमविण्यासाठी रोहितचा गनिमी कावा, पाहा व्हिडीओ 

सुपर ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवत मुंबई इंडियन्सने प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. हैदराबादने मुंबईपुढे सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 9 धावांचे आव्हान ठेवले होते. ...