लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
लसिथ मलिंगाच्या अनुभवाची कमतरता भासेल - रोहित शर्मा - Marathi News | Lasith Malinga's experience will be lacking - Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लसिथ मलिंगाच्या अनुभवाची कमतरता भासेल - रोहित शर्मा

श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज मलिंगा याने वैयक्तिक कारणाने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली. ...

IPL 2020 : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी नियम बदलला; IPL फ्रँचायझींना मोठा दिलासा मिळाला - Marathi News | IPL 2020: England, Australia players arriving in UAE will undergo 36-hour quarantine instead of 6 days | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी नियम बदलला; IPL फ्रँचायझींना मोठा दिलासा मिळाला

IPL 2020: BCCIच्या नियमानुसार UAEत दाखल होणाऱ्या प्रत्येकाला सहा दिवसांच्या क्वाराटाईन कालावधीत राहणे अनिवार्य आहे. ...

IPL 2020 : रोहित शर्मा, ख्रिस लीन की क्विंटन डी'कॉक; यापैकी सलामीला कोण येणार? MIने दूर केला सस्पेन्स  - Marathi News | IPL 2020 : Rohit Sharma And quinton de kock open for Mumbai Indians, MI head coach Mahela Jayawardene announce  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : रोहित शर्मा, ख्रिस लीन की क्विंटन डी'कॉक; यापैकी सलामीला कोण येणार? MIने दूर केला सस्पेन्स 

IPL 2020 :2019मध्ये मुंबई इंडियन्सनं भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला करारबद्ध केलं होतं आणि त्याला मधल्या फळीत जागा मिळावी यासाठी रोहितनं सलामीला येण्याचा निर्णय घेतला होता. ...

मुंबई इंडियन्स चाहत्यांसाठी Rohit Sharmaने दिली Big News; IPL 2020साठी आखलाय खास प्लान - Marathi News | IPL 2020 : Mumbai Indians captain Rohit Sharma give big news, He will open the batting this season  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्स चाहत्यांसाठी Rohit Sharmaने दिली Big News; IPL 2020साठी आखलाय खास प्लान

IPL 2020 : कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma)ची सरावातील फटकेबाजी पाहून MI जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे, यावर तुमचाही विश्वास बसेल. ...

IPL 2020 MI vs CSK : मुंबई इंडियन्सचं पारडं जड, पण चेन्नई सुपर किंग्सचे हे विक्रम मोडणे अशक्यच - Marathi News | IPL 2020 MI vs CSK : Mumbai Indians and Chennai Super Kings, check interesting facts about CSK team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 MI vs CSK : मुंबई इंडियन्सचं पारडं जड, पण चेन्नई सुपर किंग्सचे हे विक्रम मोडणे अशक्यच

IPL2020 सुरू होत असल्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहेत. ...

IPL 2020: मुंबई इंडियन्सशी कनेक्ट व्हा Whatsapp द्वारे; MI फॅन आहात तर मग हा नंबर लगेच सेव्ह करा! - Marathi News | IPL 2020: Now connect with Mumbai Indians on Whatsapp; Check out details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: मुंबई इंडियन्सशी कनेक्ट व्हा Whatsapp द्वारे; MI फॅन आहात तर मग हा नंबर लगेच सेव्ह करा!

IPL 2020: आपापल्या संघांना चिअर करण्यासाठी प्रत्येक जण तयारीला लागले आहेत. त्यात MIvsCSK हा Opening सामना म्हणजे जणू पर्वणीच.  ...

म्हणून तेव्हा पोलार्डने भर मैदानात तोंडावर लावली होती टेप, हे होते कारण - Marathi News | So that's when Kieron pollard put the tape on his Mouth on the field In IPL Match Between MI & RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :म्हणून तेव्हा पोलार्डने भर मैदानात तोंडावर लावली होती टेप, हे होते कारण

२०१५ च्या आयपीएलमध्ये कायरन पोलार्डसोबत घडलेल्या एका गमतीदार घटनेचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. ...

IPL 2020 MI vs CSK : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात MS Dhoni मोठा डाव टाकणार; रोहित शर्माची झोप उडणार! - Marathi News | IPL 2020 MI vs CSK : Will MS Dhoni move up in batting order in Suresh Raina’s absence? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 MI vs CSK : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात MS Dhoni मोठा डाव टाकणार; रोहित शर्माची झोप उडणार!

IPL 2020 MI vs CSK : महेंद्रसिंग धोनीनं संघाची रणनिती अद्याप स्पष्ट केलेली नाही, परंतु तो नक्की कोणता पत्ता कधी खेळेल याचा नेम नाही. ...