लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स यंदाही जेतेपद पटकावणार? Rohit Sharmaच्या संघाला सट्टेबाजांची पसंती - Marathi News | IPL 2020 MI vs CSK Latest News: Mumbai Indians to win the title again? Bookies' favorites for Rohit Sharma's team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्स यंदाही जेतेपद पटकावणार? Rohit Sharmaच्या संघाला सट्टेबाजांची पसंती

IPL 2020 MI vs CSK Latest News :काही तासांमध्येच आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या तुल्यबळ संघांमध्ये होत असून हा आयपीएलमधील ‘हायव्होटेज’ सामना मानला जातो. ...

IPL 2020 MI vs CSK Latest News : 10, 464 तास, 62 आठवडे अन् 436 दिवस... MS Dhoni आज साधणार अचूक वेळ!  - Marathi News | IPL 2020 MI vs CSK Latest News : After 10,646 hour's and 436 Days MS Dhoni look in action again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 MI vs CSK Latest News : 10, 464 तास, 62 आठवडे अन् 436 दिवस... MS Dhoni आज साधणार अचूक वेळ! 

IPL 2020 MI vs CSK Latest News : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) 15 ऑगस्टला इस्टाग्रामवर पोस्ट लिहून निवृत्ती जाहीर केली. ...

IPL 2020 MI vs CSK Latest News: IPLचा सलामीचा सामना वाट्याला येणं मुंबई इंडियन्ससाठी तणावाचं, CSKच्या ताफ्यात मात्र आनंद! - Marathi News | IPL 2020 MI vs CSK Latest News: Mumbai Indianas play IPL opening match for six time, CSK fifth time; know what happend in past | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 MI vs CSK Latest News: IPLचा सलामीचा सामना वाट्याला येणं मुंबई इंडियन्ससाठी तणावाचं, CSKच्या ताफ्यात मात्र आनंद!

IPL 2020 MI vs CSK Latest News: इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल ) 13वे हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. ...

MI vs CSK: सामन्यापूर्वी वातावरण तापले, रोहित शर्माने चेन्नईला रोखठोक शब्दात आव्हान दिले - Marathi News | MI vs CSK: Pre-match atmosphere heats up, Rohit Sharma challenges CSK in cash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs CSK: सामन्यापूर्वी वातावरण तापले, रोहित शर्माने चेन्नईला रोखठोक शब्दात आव्हान दिले

आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात चेन्नई आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हायहोल्टेज लढतीने होत असल्याने या लढतीबाबतची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. ...

मुंबई इंडियन्सपुढे चेन्नईचे तगडे आव्हान; संयमी धोनी विरुद्ध उत्साही रोहितच्या नेतृत्वाची परीक्षा - Marathi News | Mumbai Indians face Chennai's tough challenge; Enthusiastic Rohit's leadership test against Samyami Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सपुढे चेन्नईचे तगडे आव्हान; संयमी धोनी विरुद्ध उत्साही रोहितच्या नेतृत्वाची परीक्षा

सायंकाळी ७.३० वाजल्यापासून हा सामना शेख जायेद स्टेडियममध्ये सुरु होईल. मुंबईने सर्वाधिक चार, तर चेन्नईने तीन वेळा विजेतेपद मिळवले आहे. ...

आजपासून आयपीएलचा धमाका; सलामीच्या सामन्यात भिडणार मुंबई आणि चेन्नई - Marathi News | IPL blast from today; Mumbai and Chennai will meet in the opening match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजपासून आयपीएलचा धमाका; सलामीच्या सामन्यात भिडणार मुंबई आणि चेन्नई

सलामीचा सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...

चेन्नईविरूद्ध मुंबई इंडियन्स: कठीणसमयी चेहऱ्यावरचे हास्य फुलवण्यासाठी - Marathi News | Chennai v Mumbai Indians: To put a smile on your face in difficult times | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईविरूद्ध मुंबई इंडियन्स: कठीणसमयी चेहऱ्यावरचे हास्य फुलवण्यासाठी

यंदाची आयपीएल स्पर्धा मात्र वेगळी आहे आणि त्याची उत्सुकताही तितकीच वाढली आहे. आयपीएल स्पर्धा अशी आहे, जिथे गोलंदाज, फलंदाज एकमेकांच्या डोळ्यात पाहून बरोबरीचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न करतात. ...

मुंबई इंडियन्सचा कुंग फु पांड्या पुनरागमनासाठी तयार - Marathi News | Mumbai Indians' Kung Fu Pandya ready for return in Ipl 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचा कुंग फु पांड्या पुनरागमनासाठी तयार

मुंबईने शेअर केला व्हिडियो, नव्या भुमिकेबाबत उत्सुकता ...