Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Mumbai indians, Latest Marathi News
मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL Cheerleader Confesses About The Dirty Secrets Of IPL : २००८ मध्ये इंडियन प्रीमिअर लीगला सुरुवात झाली अन् क्रिकेटचा चेहराच बदलला... पण, त्यामागे एक काळी बाजूही होती... ...
India in numbers at the World Test Championships : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल येत्या 18 जूनपासून सुरू होत आहे. भारतीय संघ साऊदॅम्प्टन येथे न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ...
IPL 2021 Remaining Matches : कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 2021चे उर्वरित सामने स्थगित करावे लागले. दुसऱ्या टप्प्यातील 31 सामन्यांसाठी बीसीसीआय सप्टेंबर किंवा नोव्हेंबर मध्यंतरानंतरच्या विंडोचा विचार करत आहे. ...
IPL 2021 Suspended : कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंच्या मार्फत कोरोना व्हारसरनं आयपीएल २०२१साठी तयार केलेला बायो बबल भेदला अन् स्पर्धा स्थगितीचा निर्णय घ्यावा लागला. ...
IPL 2021 Suspended: इयॉन मॉर्गन, जोस बटलर, जॉनी बेअरस्टोसह इंग्लंडचे ८ खेळाडू बुधवारी मायदेशी पोहोचले आणि आता ते सरकारमान्य हॉटेलमध्ये दहा दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत आहेत. ...