लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2021, Hardik Pandya : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सनं आखला मजबूत प्लान; झहीर खाननं दिले अपडेट्स - Marathi News | Hardik Pandya is likely to be available for tomorrow's game vs RCB in IPL 2021, Say Zaheer Khan  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा रविवारच्या सामन्यात विराट कोहलीची कोंडी करणार; तगडा खेळाडू मैदानावर उतरवणार!

IPL 2021, Hardik Pandya : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले आहेत. ...

IPL 2021 MI vs KKR: व्यंकटेश अय्यर मुंबईला धू धू धुत असताना आईला आली टॅक्सी चालकाची आठवण; नेमकं काय आहे प्रकरण? - Marathi News | IPL 2021 MI vs KKR venkatesh iyer mother remembered a conversation with a taxi driver after his debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :व्यंकटेश अय्यर मुंबईला धू धू धुत असताना आईला आली टॅक्सी चालकाची आठवण; नेमकं काय आहे प्रकरण?

IPL 2021 MI vs KKR: आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात कोलकात्याची दमदार कामगिरी; अय्यरची शानदार फलंदाजी ...

IPL 2021, Eoin Morgan : मुंबई इंडियन्सला लोळवल्यानंतर KKRच्या कर्णधाराला २४ लाखांचा दंड; खेळाडूंनाही बसला ६ लाखांचा फटका - Marathi News | Kolkata Knight Riders have been fined after they maintained a slow over rate, captain Eoin Morgan was fined Rs 24 lakhs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: KKRचा कर्णधार इयॉन मॉर्नगच्या डोक्यावर बंदीची टांगती तलवार, जाणून घ्या नेमकं कारण

KKRनं मुंबई इंडियन्सचे १५६ धावांचे लक्ष्य ७ विकेट्स व २९ चेंडू राखून सहज पार केले. आता त्यांच्या खात्यात ९ सामन्यांअंती ८ गुण झाले आहेत ...

IPL 2021, MI vs KKR : किरॉन पोलार्ड पुन्हा चर्चेत आला, KKRच्या गोलंदाजाला खुन्नस देत राहिला; Video  - Marathi News | IPL 2021, MI vs KKR : Unhappy Kieron Pollard stares at Prasidh Krishna over KKR pacer's on-pitch antics, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या आवडत्या गोलंदाजाला किरॉन पोलार्डनं दिली खुन्नस, Video Viral

IPL 2021, MI vs KKR : आंतरराष्ट्रीय सामना असो किंवा फ्रँचायझी लीग, पोलार्ड त्याच्याच मस्तीच्या अंदाजात दिसतो. ...

IPL 2021: मोठी बातमी! बीसीसीआयचं आयपीएलच्या सर्व फ्रँचायजींना पत्र, केली महत्त्वाची सूचना - Marathi News | ipl 2021 bcci writes letter to franchises requests to manage workload of t20 world cup bound players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: मोठी बातमी! बीसीसीआयचं आयपीएलच्या सर्व फ्रँचायजींना पत्र, केली महत्त्वाची सूचना

IPL 2021: भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) आयपीएलमधील सर्व फ्रँचायजींना एक पत्र पाठवलं आहे. ...

IPL 2021: हार्दिक पंड्या का खेळत नाहीय? समोर आलं मोठं कारण; शेन बाँडनं केला खुलासा - Marathi News | IPL 2021: Why Hardik Pandya is not playing? The big reason came up; Revealed by Shane Bond | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पंड्या का खेळत नाहीय? समोर आलं मोठं कारण; शेन बाँडनं केला खुलासा

IPL 2021, Hardik Pandya: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँडनं (Shane Bond) हार्दिक पंड्याचा (Hardik Pandya) संघाचा समावेश का केला जात नाहीय यावर मोठा खुलासा केला आहे. ...

केकेआरचा मुंबई इंडियन्सला दे धक्का! सात गड्यांनी विजयी; व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी यांनी गोलंदाजांना धुतले - Marathi News | KKR beat the Mumbai Indians! Won by seven wickets; Venkatesh Iyer, Rahul Tripathi washed the bowlers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केकेआरचा मुंबई इंडियन्सला दे धक्का! सात गड्यांनी विजयी; व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी यांनी गोलंदाजांना धुतले

शुभमन गिल व अय्यर यांनी पहिल्या षटकापासून आक्रमक पवित्रा घेतला. बुमराहने गिलला बाद करून मुंबईला पहिले यश मिळवून दिले. ...

KBC च्या सेटवर रोहित शर्माचा व्हिडिओ कॉल अन् स्पर्धक म्हणाला...'मला माझ्या देवाचं दर्शन झालं'; पाहा Video - Marathi News | ipl Watch Rohit Sharma surprises fan on KBC set with video call gifts him his signed Mumbai Indians gloves | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KBC च्या सेटवर रोहित शर्माचा व्हिडिओ कॉल अन् स्पर्धक म्हणाला...'मला माझ्या देवाचं दर्शन झालं'; पाहा

KBC, Rohit Sharma: केबीसीचे सुत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी एका स्पर्धकाला एक जबरदस्त सरप्राईज दिलं की जे पाहून स्पर्धकाला अश्रू अनावर झाले.  ...