लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

Mumbai high court, Latest Marathi News

मेट्रो-३ प्रकल्प मुंबईची प्रतिमा मलिन करणारा - Marathi News |  Metro-3 project defers Mumbai's image | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३ प्रकल्प मुंबईची प्रतिमा मलिन करणारा

मेट्रो-३ प्रकल्प नागरिकांच्या हिताचा असल्याचा दावा सरकार करत असले तरी या प्रकल्पामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. त्याचबरोबर शहरात पाणी साचणे, वीज जाणे असे अनेक प्रकार घडत आहेत. ...

‘शिक्षकांना व्हॉट्सअ‍ॅपवर बदली आदेश नको’ - Marathi News |  'Do not transfer order teachers on Whats App | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘शिक्षकांना व्हॉट्सअ‍ॅपवर बदली आदेश नको’

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या करण्याचे अधिकार एका सहायक शिक्षकाला देण्यात आले होते. या शिक्षकामार्फत रात्री-अपरात्री व्हॉट्सअ‍ॅपवर बदलीचे आदेश इतर शिक्षकांना पाठवले जात होते. ...

कोरेगाव-भीमा प्रकरणी अंतरिम जामीन मंजूर करण्यास हायकोर्टाचा नकार - Marathi News | High Court's denial for granting interim bail in the case of Koregaon-Bhima case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव-भीमा प्रकरणी अंतरिम जामीन मंजूर करण्यास हायकोर्टाचा नकार

कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीत एकाची हत्या केल्याचा आरोप असलेल्या तिघांची अंतरिम जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. ...

पनवेल, रायगडमधील ३०० गावांना दिलासा, दुष्काळसदृश ठिकाणी पिण्यायोग्य पाणी सोडण्याचे निर्देश - Marathi News | relief to 300 villages of Panvel & Raigad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पनवेल, रायगडमधील ३०० गावांना दिलासा, दुष्काळसदृश ठिकाणी पिण्यायोग्य पाणी सोडण्याचे निर्देश

पनवेल व रायगड जिल्ह्यांतील ३०० गावांमध्ये पाण्याची कमतरता असल्याने या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी तातडीने पावले उलचण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने जलसिंचन विभागाला या आठवड्यात दिले आहेत. ...

वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीला महाविद्यालय बदलून द्या - हायकोर्ट - Marathi News | Change the college to the medical branch student - the high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीला महाविद्यालय बदलून द्या - हायकोर्ट

वैद्यकीय शाखेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीची प्रकृती ठीक नसल्याने, तिला सांगलीच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयात बदली करून देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिला. ...

ठामपाला दिलासा देण्यास नकार - उच्च न्यायालय - Marathi News |  Refuse to provide comfort TMC - High Court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपाला दिलासा देण्यास नकार - उच्च न्यायालय

ठाणे महापालिकेला खासगी भूखंडावर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास स्थानिक न्यायालयाने केलेली मनाई उच्च न्यायालयानेही काही दिवसांपूर्वी कायम केली. स्थानिक न्यायालयापाठोपाठ उच्च न्यायालयानेही ठामपाला दिलासा देण्यास नकार दिला आहे. ...

सहमतीने शरीरसंबंध ठेवणे बलात्कार नाही - हायकोर्ट - Marathi News | mumbai High Court News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहमतीने शरीरसंबंध ठेवणे बलात्कार नाही - हायकोर्ट

तक्रारकर्तीने आरोपीसोबत सहमतीने शरीरसंबंध ठेवल्यास त्याला बलात्कार म्हणता येत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एका प्रकरणात दिला. ...

पुराव्यांच्या आधारे खातेनिहाय चौकशी केली जाऊ शकते, उच्च न्यायालय - Marathi News | Based on the evidence, departmental inquiry can be conducted - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुराव्यांच्या आधारे खातेनिहाय चौकशी केली जाऊ शकते, उच्च न्यायालय

एखाद्या न्यायालयीन अधिकाऱ्याची लेखी तक्रार केली नाही तरी त्याच्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे असले, तरीही त्याच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशी केली जाऊ शकते, असे म्हणत न्यायालयाने दिवाणी न्यायाधीशांची याचिका फेटाळली. ...