आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबईलगतच्या समुद्रात एका मोठ्या जहाजावर (क्रूझ) सुरू असलेल्या हाय प्रोफाइल ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ ऑक्टोबरच्या रात्री छापा मारला. एनसीबीने १० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून त्यात शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आहे. त्याच्यासह तिघांना नंतर अटकही करण्यात आली. Read More
Nawab Malik News: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या लढाईला नवाब मलिक यांनी दिवाळीनिमित्त अर्धविराम दिला आहे. मात्र रविवारी भेटूया म्हणत मलिक यांनी The Lalit हॉटेलमधील रहस्यांबाबत मोठा गौप्यस्फोट करण्याचे संकेत ट्विटमधून दिले ...
जेव्हा यांची पंजाबमध्ये सत्ता होती तेव्हा पंजाबचा त्यांनी उडता पंजाब करुन टाकला. आता केंद्रात त्यांची सत्ता आहे. तर, भारताच कायं उडता भारत करणार आहात का? अशी घणाघाती टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. ...
Aryan khan drugs case: २ ऑक्टोबर रोजी आर्यनला कॉर्डेलिया क्रूझवरुन ताब्यात घेण्यात आलं होतं. तेव्हापासून त्याच्याविषयी चर्चा सुरु झाली आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या प्रकरणी त्यांची मत मांडली आहेत. ...
Aryan Khan Drug Case: सॅम डिसोझाने सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही कबुली दिली. किरण गोसावीसमवेत शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीशी परळ येथे भेटल्याचे तो म्हणाला. ...
Twinkle Khanna : आर्यनला जामीन मिळवण्यासाठी शाहरूख खान व गौरी खानला बरेच प्रयत्न करावे लागले. यावर ट्विंकलने उपरोधिक टीका करत एनसीबी आणि एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना अप्रत्यक्ष लक्ष्य केलं आहे. ...
Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीस आणि Amruta Fadnavis यांचे जयदीप राणा या ड्रग्स पेडलरसोबतचे फोटो शेअर करत Nawab Malik यांनी खळबळ उडवून दिली आहे. सध्या तुरुंगात असलेल्या या राणाशी फडणवीस यांचे काय संबंध आहेत, असा सवाल मलिक यांनी विचारला होता. ...