MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ms dhoni, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंत एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून नेत्रदीपक कामगिरी केली आहे. धोनीची फलंदाजी आणि यष्टीरक्षण याबाबत साऱ्यांनाच ठाऊक आहे. पण धोनीच्या या दहा विश्वविक्रमांबद्दल मात्र तुम्हाला कदाचित माहिती नसावं, धोनीचे हे 10 विश्वविक्रम तुम्ही ...
शामीची पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. पण तिच्या आरोपांच्या फेरी संपल्यावर मात्र तिच्या चरीत्राबद्दल बऱ्याच गोष्टी प्रकाशझोतात आल्या आहेत. सोमवारी तर हसीनच्या वडिलांनीच शामीची बाजू घेतल्यामुळे तिची बाजी कमकुवत झाल्याचे म्हटले जात आ ...
बीसीसीआयची खेळाडूंची करार संरचना कशी असावी, भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी क्रिकेपटूंकडून काही सल्ले मागवले होते. त्यावेळी करारामध्ये ' अ+' ही नवीन गटवारी असायला हवी, असे धोनीने सुचवले होते. ...
धोनी हा रीषभ पंतसारख्या युवा खेळाडूची जागा अडवत आहे, असे काही जणांनी म्हटलेही होते. पण आता पंतकडून चांगली कामिगरी न झाल्याने त्याचा चांगलाच समाचार धोनीच्या चाहत्यांनी घेतला आहे. ...
सध्या चेन्नईमध्ये रजनीकांत यांच्या 'काला' या सिनेमाचा टीजर रीलीज करण्यात आला. हा टीजर रजनीकांत यांच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरला आहे. रजनीकांत आणि धोनी यांना एकत्रितपणे कधी पाहता येईल, याची उत्सुकता चेन्नईकरांना आहे. पण तोपर्यंत काय करायचे, याचा विच ...