MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ms dhoni, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. Read More
शनिवारी धोनीने आपल्या काही मित्रांसह वेल्सची राजधानी कार्डिफमध्ये वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनमध्ये कोहली तर होताच, पण अनुष्काही तिथे उपस्थित होती. धोनीने केक कापला, तेव्हा या दोघांचे तिथे लक्ष नव्हते. ...
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपला 37वा वाढदिवस कुटुंब आणि संघ सहका-यांसोबत शनिवारी साजरा केला. यावेळी केक कापताच संघातील एका युवा खेळाडूने केकचा तुकडा उचलून धोनीच्या चेह-यावर चोळला. त्यानंतर धोनीने असे काही केले की त्या खेळाडूला पळ काढावी ...
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज 37 वा वाढदिवस आहे. धोनीने आपल्या तुफानी खेळीच्या जोरावर जगभरातील दिग्गजांनाही आपले चाहते बनवले आहे. त्यामध्ये पाकिस्तानचे माजी जनरल परेवज मुशर्रफ यांचाही समावेश आहे. ...
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे जीवन नक्कीच एका चित्रपटाला शोभेल असेच आहे. त्यामुळेच धोनीबद्दलच्या 7 गोष्टी तुम्हाला म्हणजेच धोनीच्या चाहत्यांना माहिती असायलाच हव्यात. ...
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपला 37 वा जन्मदिवस साजरा केला. पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासह आपल्या संघातील सहकाऱ्यांसोबत धोनीने केक कापून जन्मदिवस साजरा केला. ...
कुलदीपच्या या सामन्यातील पाच विकेट्समध्ये धोनीचाही महत्त्वाचा वाटा होता. कारण धोनीने कुलदीपच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या दोन फलंदाजांना यष्टीचीत केले. ...