होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार? मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार... तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
Mrunal Thakur Latest news FOLLOW Mrunal thakur, Latest Marathi News 'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे. Read More
Mrunal Thakur: अभिनेत्री मृणाल ठाकूरचा 'जर्सी' चित्रपट लवकरच छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...
Mrunal Thakur's viral look: मृणाल ठाकूरचा ग्रेस आणि तिची स्टाईल हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. म्हणूनच तर आता पुन्हा एकदा तिच्या साडीच्या निमित्ताने ही चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकुरच्या 'सीता रामम'चं माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूनी कौतुक केलं आहे. हा चित्रपट प्रत्येकाने जरूर पाहावा असं ट्विट त्यांनी केलं आहे. ...
आमिर खानचा लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन, या दोन्ही चित्रपटांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले नाही. ...
Pippa Movie Teaser Video: स्वातंत्र्यदिनाच्या या खास प्रसंगी, ईशान खट्टर आणि मृणाल ठाकूर यांच्या 'पिप्पा' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. ...
Mrunal thakur: मृणालला खानदेशी भाषा उत्तमरित्या येते हा फार मोजक्या लोकांना माहित आहे. ...